खेड लोकनिर्माण प्रतिनिधी
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली च्या पंधरावे नवनियुक्त कुलगुरू डॉ. संजय घनश्याम भावे यांची भेट घेऊन मनसे च्या वतीने स्वागत करुन त्यांचा सत्कार करतांना पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर, जिल्हा उपाध्यक्ष तथा मा.नगरसेवक सचिन गायकवाड, मनविसे मा.जिल्हाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदु साळवी, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपचिटणीस तथा तालुका उपाध्यक्ष संजय आखाडे, शहराध्यक्ष राकेश माली, मयुर काते, मनोज दांडेकर, सुयोग देसाई, प्रदिप भोसले इ. अन्य पदाधिकारी उपस्थित होते.