चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी
बाळासाहेब माटे माध्यमिक व उच्च माध्यमिक स्कूल कामथे या हायस्कूल मधून अथर्व अनिल माटे हा दहावी परीक्षेत ८२ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला.
कामथे गावातील अनिल माटे हे रिक्षा व्यावसायिक आहेत. त्यांचा मुलगा अथर्व हा मुळातच हुशार होता. खेळापासून ते शालेय अभ्यास यामध्ये तो स्वारस्य दाखवत होता. तो चांगल्या मार्काने दहावी परीक्षेत पास झाल्यामुळे त्याच्यावर कामथे गावातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.