राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिन साजरा
पाटण- (विनोद शिरसाट) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिन,पाटण विधानसभा मतदारसंघातर्फे पाटण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा.श्री.सत्यजितसिंह पाटणकर(दादा) यांच्या हस्ते केक कापून मोठ्या उत्…
