म्हणून चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी तिकिटे मिळाली नाहीत,मध्य रेल्वेने केलेल्या चौकशीत १६४ तिकीट आरक्षण खाती बनावट
मुंबई लोकनिर्माण टीम गणेशोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (सीएसएमटी) १५ सप्टेंबर रोजी सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटात हजारपार झाल्याने मध्य रेल्वेने केलेल्या चौकशीत १६४ तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झाले.खात्यांद्वारे १८१ तिकिटे काढण्यात …
