म्हणून चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी तिकिटे मिळाली नाहीत,मध्य रेल्वेने केलेल्या चौकशीत १६४ तिकीट आरक्षण खाती बनावट
मुंबई लोकनिर्माण टीम   गणेशोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (सीएसएमटी) १५ सप्टेंबर रोजी सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटात हजारपार झाल्याने मध्य रेल्वेने केलेल्या चौकशीत १६४ तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झाले.खात्यांद्वारे १८१ तिकिटे काढण्यात …
Image
चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्दच्या अतिरिक्त तलाठी लाच घेताना सापडला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी  चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्दच्या अतिरिक्त तलाठी पदाचा कार्यभार असलेल्या अश्विन नंदगवळी (वय ३३ वर्षे ) याला ४५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे.ही कारवाई गुरूवार, (दि. २२) रोजी करण्यात आली. अश्विन नंदगवळी याने १ …
पनवेल तालुक्यात श्री रायगड ॲग्री मिशन नवकृषक फार्मर प्रोडूसर कंपनीची स्थापना - सौ प्रियंका प्रमोद लांगी --अध्यक्ष श्री राजू कदम सचिव व विलास नरहर पुंडले यांची खजिनदार पदी निवड
पनवेल लोकनिर्माण प्रतिनिधी  रायगड जिल्हा हा  मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. पूर्वी या जिल्ह्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जायचे. परंतु वाढत्या औद्योगीकरणामुळे पनवेल तालुक्यातील शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.     यासाठी पनवेल तालुक्यातील काही मित्रांनी एकत्र येऊन.  श्री रायगड ॲग्री मि…
Image
चिपळूण तालुक्यातील ओमळीतील ११ वर्षीय मुलासह तरूणाचा डोहात बुडून दुर्देवी मृत्यू
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी   तालुक्यातील ओमळी गोंधळेवाडी येथील ११ वर्षाचा मुलगा आणि २३ वर्षाच्या तरूणाचा खांदाट- पाली येथे वाशिष्ठी नदीच्या मारुती मंदिर जवळ असलेल्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी दुपारी घडली होती. मंगळवारी दोघांचेही मृतदेह पाली डोहात आढळले. याप्रकरणी चिपळूण प…
Image
रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्र असलेली बॅग प्रवाशाला केली परत - वाहक सुशांत आंब्रे यांची कौतुकास्पद कामगिरी
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी  रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्र असलेली बॅग चिपळूण आगाराचे वाहक सुशांत आब्रे यांनी प्रवाशाला  परत केली आहे. सुशांत आंब्रे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.     मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची विसरून एस.टी.बसमध्ये राहिलेली बॅग मालकाचा शोध घेऊन वाहक सुशा…
Image
करजुवे डावलवाडी आणि भाटलेवाडी येथे सिद्धेश ब्रीद यांनी स्वखर्चातून मारली बोरवेल- करजुवे च्या भाटले आणि डावल वाडीचा पाणी प्रश्न मार्गी
संगमेश्वर/ लोक निर्माण (धनंजय भांगे) संगमेश्वर   तालुक्यातील तांबेडी गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद यांच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा स्वखर्चातुन विकास कामांचा धमाका सुरूच असुन करजूवे डावलवाडी आणि भाटलेवाडी येथे सिद्धेश ब्रीद यांच्या माध्यमातून बोरवेल मारण्यात आली असून तेथील ग…
Image