सामाजिक कार्यकर्ते उद्योजक सिद्धेश ब्रीद यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी कडवई येथे मोफत छत्री वाटप
संगमेश्वर लोकनिर्माण प्रतिनिधी संगमेश्वर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद हे सध्या विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून पुढे येत आहेत. नुकताच त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोफत खत वाटपाचा कार्यक्रम केला असून वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्यांनी हाती …
