राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित निवडणूक लढवतील - शपथविधीनंतर अजित पवारांची प्रतिक्रीया
मुंबई लोकनिर्माण टीम आम्ही मविआ सरकारमध्ये शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतच का जाऊ शकत नाही, असा सवाल करत अजित पवार यांनी आपल्या बंडाचे समर्थन केले आहे. तसेच यापुढे राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित निवडणूक लढवतील, अशी घाेषणाही त्यांनी केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची श…
• Balkrishna Kasar