उद्योजक वसंत उदेग यांचा कोकण आयडॉल सन्मान पुरस्काराने होणार गौरव - दादर येथे १६ रोजी होणार पुरस्कार वितरण
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी  ग्लोबल कोकण आणि कोकण क्लबच्या वतीने सुप्रसिद्ध उद्योजक वसंत उदेग कोकण आयडॉल सन्मान पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. हा सोहळा रविवार दिनांक १६ जुलै दुपारी ३ ते रात्री ९ वाजता  राजा शिवाजी विद्यालय, दादर पूर्व  आयोजित केला आहे.      स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त…
Image
दलित पॅथरचा ५१ वा वर्धापनदिन उत्साहा संपन्न- पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जन्मगावी भव्यस्मारक उभारणार - ना.शंभूराज देसाई
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी   दलित पॅंथर ची स्थापना १९७२ रोजी पद्मश्री महाकवी नामदेव ढसाळ यांनी केली.गरिब,दिन दुबळे,दलित, मागसवर्गीय, कामगार,महिलांवरील अत्याचाराच्या विरोधी लढणारी ही संघटना आहे.गेली ५१ वर्षाच्या वाटचालीत दलित पॅंथर ने अनेक स्थितंरे पाहीली आहेत.अनेक सामाजिक चळवळीला वळण देण्याचे काम य…
Image
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखक साहित्यिक व गजलकार डाॅ.लक्ष्मण शिवणेकर यांना जीवन गौरव पुरस्कार घोषित
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी  पुण्यातील साहित्य गौरव संस्थेच्या १४ व्या साहित्य गौरव संमेलनात वर्ल्ड लिटरेचर संस्थेतर्फे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखक साहित्यिक कवी  व  गजलकार डाॅ.लक्ष्मण शिवणेकर यांना २०२३ या वर्षीचा  जीवन गौरव पुरस्कार  जाहीर करण्यात आला आहे.   डॉ. शिवणेकर (Ph. D) उच्च विद्याविभूषित…
Image
खेर्डी येथे सह्याद्री मागासवर्गीय नागरी पतसंस्थेचे उद्घाटन - पतसंस्थेच्या प्रगती मधील कर्ज वाटप व वसुली ही महत्त्वाची बाब आहे - वसंत उदेग
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी  तळागाळातील घटकांना त्यांच्या छोट्या मोठ्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध व्हावे, त्यांचा संसार चालवताना आर्थिक हातभार लावण्यासाठी सहकारी पतसंस्था ही कार्यप्रणाली अतिशय महत्त्वाचे आहे.  बदलत्या काळानुसार कोकणामध्ये  सहकार क्षेत्र वाढत आहे. अनेक पतसंस्थांची निर्मिती होत आहे.…
Image
कुंभार्ली गावातील आशरकोंडा या नदीत गोवळकोट मधील दोन मुले बुडाली
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी        गोवळकोट रोड  ता -चिपळूण येथील आठ मुले तीन बाईक वरून फिरण्यासाठी कुंभार्ली गावातील आशरकोंडा या नदीच्या ठिकाणी आले होते. पैकी दोन मुले पाण्यात उतरली होती. वरच्या बाजूला पाऊस आल्यामुळे झोपडी मध्ये उभी होती उतरलेल्या मुलांचा बचाव बचाव असा आवाज आल्याने ते खाली आले. त्य…
राज्यभरात एजेएफसी चा वृक्षलागवड पंधरवाडा एक पत्रकार एक वृक्ष लागवड मोहीम राबविणार !
अकोला लोकनिर्माण टीम   ऑल जर्नालिस्ट अँड  फ्रेंड सर्कल या  राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने राज्य भरात एक पत्रकार एक वृक्ष लागवड ही मोहीमवृक्ष लागवड पंधरवाडा अंतर्गत येत्या १० जुलैपासून राबविण्यात येणार आहे . १० ते २५ जुलै पर्यंत वृक्ष लागवड पंधरवड्यात विविध जातीचे वृक्षलागवड करण्यात येऊन…
Image
परशुराम घाटातील डोंगराची एक बाजू माती आणि दगडासह थेट खाली
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी  सलग पडणाऱ्या पावसामुळे परशुराम घाटातील डोंगराची एक बाजू माती आणि दगडासह थेट खाली आली. सुदैवाने वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावर माती आणि दगड आले नाहीत. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू होती .परंतु परशुराम गावाकडील हा डोंगर हळूहळू खाली येत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाल…
Image