गुजरातच्या उद्योजकाची नवापूर आदिवासी भागात १००० कोटी रूपयांची गुंतवणूक, २ हजार लोकांना मिळणार रोजगार-उद्योगमंत्री उदय सामंत
जनरल पॉलिफिल्म्स प्रा. लि. कंपनीचा उद्योग मुंबई प्रतिनिधी  नवापूर सारख्या आदिवासी बहूल भागात गुजरातजमधील उद्योजक जनरल पॉलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने १००० कोटी रूपयांची गुंतवणूक केली असुन यामुळे या भागातील आदिवासी बांधवाना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष २००० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.  रोजगा…
Image
बॉक्साईट उत्खनना संदर्भात मांदिवली गावात जनसुनावणी - मंदिवली गावात बॉक्साईट उत्खननाला परवानगी मिळण्याची शक्यता ?
दापोली/ लोकनिर्माण ( मुबीन बामणे )   शासनस्तरावरून मांदिवली येथे बॉक्साईट उत्खनन सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून, १८ ऑक्टोबर  रोजी  होणाऱ्या जनसुनावणीनंतर बॉक्साईट कंपनीच्या उत्खननाचा मार्ग मोकळा होणार  का पहावे लागणार आहे. मात्र सध्या तरी मायनिंगला जोरदार विरोध होण्याची शक्यता धूसर बनली …
Image
मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश चांदीवडे यांच्या मातोश्री पार्वती रामचंद्र चांदीवडे यांचे निधन
कळंबोली लोकनिर्माण प्रतिनिधी   चिपळूण तालुक्यातील नवजवान मित्र मंडळ किजबिले वाडी व वाघेश्वरी मंदिर ट्रस्ट बामणोली सल्लागार, मराठा सेवा संघ रायगड जिल्हाध्यक्ष, बळीराज सेना रायगड जिल्हाध्यक्ष आणि जयभवानी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश चांदीवडे  यांच्या मातोश्री पार्वती रामचंद्र चां…
Image
राजापूर पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे आरक्षण सेवा
राजापूर लोकनिर्माण सुनील जठार   राजापूर पोस्ट ऑफिस येथे रेल्वे आरक्षण सेवा ग्राहकांसाठी सुरु करण्यात आली असून, या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक एन.टी. कुरळपकर यांनी केले आहे. भारतीय डाक विभागाकडून ९ ते १५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, याचे औ…
बंगलोर येथे संपन्न झालेल्या १४ व्या राष्ट्रीय स्मरणशक्ती स्पर्धेमधे प्रकाश कारखानीस यांना एक सिल्व्हर मेडल व तीन ब्रांझ मेडल्स ने सन्मानित
रत्नागिरी/लोकनिर्माण (सुनील जठार )   बंगलोर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या १४ व्या राष्ट्रीय स्मरणशक्ती स्पर्धा - National Memory competetion या स्पर्धेमधे रत्नागिरी जिल्ह्यातील चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचे श्री प्रकाश कारखानीस यांना त्यांच्या वयाच्या ६४ व्या वर्षी या स्पर्धेत एक सिल्व्हर मेडल…
Image
खेड येथे पोलीस पाटील भरतीपूर्व प्रशिक्षण संपन्न
खेड/ लोकनिर्माण (प्रकाश खेडेकर )  रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस पाटील पदाची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्या अनुषंगाने पोलीस पाटील पदाच्या उमेदवारांनी तणावमुक्त परीक्षा द्यावी व भरघोस गुण प्राप्त करून सक्षम पोलीस पाटील पदी नेमणूक व्हावी, कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य पोली…
Image