राजापूर अर्बन बँकेची अभिमानास्पद कामगिरी - ना. उदय सामंत
राजापूर लोकनिर्माण (सुनील जठार)  एका क्रेडीट सोसायटीचे बँकेत झालेले रूपांतर, सभासद, कर्जदार, ठेवीदार यांचा दृढ विश्वास आणि संचालक मंडळांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेला पारदर्शक कारभार यामुळेच आज कोकणातील एक अग्रगण्य बँक म्हणून राजापूर अर्बन बँकेने कोकणातच नव्हे तर राज्यात आपली ओळख निर्माण केली आह…
Image
पदवीधर मतदार नाव नोंदणीसाठी शनिवार व रविवारी प्रांत, तहसीलदार कार्यालये सुरु ऑनलाईन व पोस्टाने देखील होणार नोंदणी : पदवीधर मतदारांना नाव नोंदणीचे आवाहन
रत्नागिरी लोकनिर्माण (सुनील जठार)  मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या https://gterollregistration.mahait.org/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पदधतीने किंवा संबंधित तहसीलदार कार्यालय/ उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोस्टाने देखील अर्ज दाखल करू शकतात. दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध होणाऱ्य…
फिनोलेक्स पाईप्स, मुकुल माधव फौंडेशनकडून महसूल कर्मचाऱ्यांना हेल्मेट वाटप
रत्नागिरी लोकनिर्माण (सुनील जठार)  सामाजिक बांधिलकी म्हणून फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फौंडेशनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते महसूल कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे आज वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे, अपर…
Image
कार्तिकी एकादशी पंढरपूर यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ग्रुप बुकिंग बस मध्ये महिला व ज्येष्ठ नागरीक यांना ५० टक्के प्रवास भाडे सवलत मिळणेसाठी आमदार डॉ.राजन साळवी यांची परिहवन मंत्र्यांकडे मागणी
राजापूर / लोकनिर्माण (सुनील जठार)   कार्तिकी एकादशी पंढरपूर यात्रे करीता कोकण विभागातून रत्नागिरी जिल्हयातील प्रत्येक गावांमधून अनेक वारकरी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसचे ग्रुप बुकिंग करŠन प्रवासाचा लाभ घेतात. सदर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ग्रुप बुकिंग बस मध्ये महिला व ज्येष्ठ नागरीक …
Image
राजापुरात पदविधर मतदार नोंदणीला अल्प प्रतिसाद - मतदान नोंदणीबाबत जनजागृती करावी – सौ. दीपाली पंडीत
राजापूर /लोकनिर्माण (सुनील जठार )   पदविधर मतदार नोंदणीसह मतदार यादी पुर्ननिरीक्षण कार्यक्रमाबाबत राजकिय पक्षांचे पदाधिकारी व पत्रकारांनी अधिकाधिक जागृती करावी असे आवाहन निवासी नायब तहसीलदार तथा निवडणूक नायब तहसीलदार सौ. दीपाली पंडीत यांनी केले आहे. पदविधर नोंदणी मोहिमेला राजापुरात कमी प्रतिसाद म…
सुभाषराव चव्हाण म्हणजे माणसं घडविणारा कारखाना चिपळूण नागरी’च्या वर्धापनदिनी बाबासाहेब परीट यांचे गौरवोद‌्गार
चिपळूण / लोकनिर्माण ( स्वाती हडकर )  चिपळूण नागरी ही केवळ कोकणातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी पतसंस्था आहे. ३५० कर्मचारी... हजारो सभासद... करोडोंच्या ठेवी, असे वैभव निर्माण करणारे सुभाषराव चव्हाण म्हणजे माणसं निर्माण करणारा... घडविणारा कारखाना आहेत, केवळ कर्ज देऊन आणि वसुली क…
Image
मुंबई गोवा महामार्गावर श्री संदीप फडकले यांचा अतूट प्रयत्न
चिपळूण लोकनिर्माण शहर प्रतिनिधी( स्वाती हडकर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय श्री हिंदू जननायक राज साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने खेड तालुक्याचे तालुका अध्यक्ष संदीप फडकले यांच्या प्रयत्नाने मुंबई गोवा हायवे पासून ते अजगनी ग्रामपंचायत पर्यंत बहिर्वक्र आरसे बसवण्यात आले. जीवाजवळ ख…
Image