मराठ्यांचे एकट्याचे नाहीतर सर्व समाजाचे जातीनिहाय सर्वेक्षण करा - मंत्री छगन भुजबळ यांचा शासनाला सवाल
हिंगोली /लोकनिर्माण (बाबुराव ढोकणे)  मराठ्यांचे एकट्याचे नव्हे तर सर्व जातीची जनगणना करा तरच दूध का दूध आणि पाणी का पाणी असे म्हणत शासनाला सवाल केला आहे. येथील रामलीला मैदानावर रविवारी ओबीसी समाजाचा दुसरा एल्गार मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रकाश शेंडगे, बी. डी. चव…
Image
आमच्या सहनशीलेचा अंत पाहू नका; अन्यथा राज्यात नाथपंथीयांचे नवे भगवे वादळ पहायला मिळेल: प्रशांत पवार
हिंगोली / लोकनिर्माण ( बाबुराव ढोकणे) पालमुक्त समाज, १९६१ च्या पुराव्याची अट रद्द यासह नाथपंथी समाजाचा सामाजिक, आर्थिक विकास व्हावा यासाठी शासनाने तात्काळ गुरू गोरक्षनाथ आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी अन्यथा राज्यात नवे भगवे वादळ नाथपंथीयांच्यारूपात पहायला मिळेल. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू…
Image
देवरूखात लोकनिर्माण दीपावली विशेषांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
चिपळूण /लोकनिर्माण (स्वाती हडकर)       लोकनिर्माण वृत्तपत्राचा पहिला अंक २००९ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर  जागतिक घडामोडीवर दृष्टीक्षेप टाकून सातत्याने दीपावली विशेषांक प्रकाशित करण्यात आले. त्यातील काही अंकांना राज्य तर कोविड १९ या विशेषांकाला जागतिक मराठी दिवाळी अंक या  आंतरराष्ट्रीय संघटने कडू…
Image
टिळेकर डिजिटल फोटो स्टुडिओचे रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा थाटात संपन्न
राजापूर/ लोकनिर्माण (सुनील जठार)  राजापूर शहरातील युवा छायाचित्रकार संदेश टिळेकर यांनी १९९८ रोजी राजापूर शहरातील बाजारपेठेत आपला टिळेकर फोटो स्टुडिओ राजापूर या नावाने फोटो स्टुडिओ सुरू केला या टिळेकर डिजिटल फोटो स्टुडिओ ला ११ नोव्हेंबर २०२३ रोजी २५ वर्ष पूर्ण झाली या रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोह…
लोकनिर्माण वृत्तपत्राचा वर्धापनदिन अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम येथे उत्साहात साजरा
चिपळूण/ लोकनिर्माण (स्वाती हडकर) लोकनिर्माण वृत्तपत्राचा चवदावा वर्धापन दिन आणि  संपादक बाळकृष्ण कासार यांचा वाढदिवस  हे एकाच दिवशी येत असल्याने  त्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. या वर्षी लोकनिर्माण वृत्तपत्राच्या प्रत्येक तालुक्याच्या  ठिकठिकाणी असलेल्य…
Image
मोठ्या पडद्यावर घाणेखुंट मध्ये रंगणार विश्वचषक फायनलचा थरार, शिवसेना,युवासेना व जय भवानी मित्र मंडळ करणार मोठ्या पडद्यावर प्रक्षेपण.
लोटे /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)  खेड तालुक्यातील घाणेखुंट येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या विश्वचषकातील अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर डीजेच्या आवाजासहित करण्यात येणार आहे. घाणेखुंट मधील शिवसेना, युवासेना उ.बा.ठा. गट व जय भवानी मित्र मंडळ घाणेखुंट यांच्यावतीने आज सायंकाळ…
सर्जनशीलतेचा नवाविष्कार दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन झाले.
खांदा काॅलनी /लोकनिर्माण( रामदास गायधने) जाई फाउंडेशन संचालित शब्दवेल साहित्य मंच मुंबई द्वारा आयोजित  सर्जनशीलतेचा नवाविष्कार दिवाळी अंक 2023 चे काली माता हॉल नविन येथे थाटात प्रकाशन पार पडले . याप्रसंगी प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणुन मा. दीपक कांबळी (सुप्रसिद्ध कवी गीतकार) कार्याध्यक्ष डॉ.वर्…
Image