मराठ्यांचे एकट्याचे नाहीतर सर्व समाजाचे जातीनिहाय सर्वेक्षण करा - मंत्री छगन भुजबळ यांचा शासनाला सवाल
हिंगोली /लोकनिर्माण (बाबुराव ढोकणे) मराठ्यांचे एकट्याचे नव्हे तर सर्व जातीची जनगणना करा तरच दूध का दूध आणि पाणी का पाणी असे म्हणत शासनाला सवाल केला आहे. येथील रामलीला मैदानावर रविवारी ओबीसी समाजाचा दुसरा एल्गार मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रकाश शेंडगे, बी. डी. चव…
