राजापूरात विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल तर मारहान प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल, राजापूर बाजारपेठेतील घटना
राजापूर /लोकनिर्माण प्रतिनिधी      राजापूर तालुक्यातील डोंगर येथुन कॉंपुटर कोर्स साठी येणार्या युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी राजापूर मधील वाडा येथील जयान अखिल सोलकर याच्यावर राजापूर पोलिसानी भादवी कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असुन जयान सोलकर याला मारहान केल्याप्रकरणी  डोंगर येथील सउ…
"महाज्योती" साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा परिक्षेला विरोध, सरसकट अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थी आक्रमक
पाटण /प्रतिनिधी विनोद शिरसाट महाज्योती अधिछात्रवृत्तीसाठी 2023 वर्षासाठी राज्यातून एकूण 1382 विद्यार्थी पात्र ठरले आहेत, मात्र त्यातून 200 जणांची निवड करण्यासाठी रविवार दिनांक 17 रोजी परिक्षा घेण्यात येणार आहे. ती रद्द करून विद्यार्थ्यांना सरसकट आणि नोंदणी दिनांकापासुन अधिछात्रवृत्ती देण्यात यावी अ…
Image
केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन नळ पाणी योजनेचा आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
गुहागर लोकनिर्माण प्रतिनिधी केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन नळ पाणी योजनेतून शिवसेना स्थानिक कार्यसम्राट आमदार  भास्कर शेठ जाधव  यांच्या अथक परिश्रमाने चिपळूण - वाघिवरे गावासाठी लाभलेल्या घरपट नळपाणी योजनेच्या भुमि पुजनाचा शुभारंभ रविवार दि.३/१२/२०२३ रोजी बोरगाव पाचदेवळी येथे संपन्न झाला.       आमदार…
Image
बारसू गोवळ येथे माती परीक्षणाविरुद्ध केलेल्या आंदोलना प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या ग्रामस्थांनवरील गुन्हे तात्काळ मागे घेणेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांच्या शिष्टमंडळाने उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना देवेंद्रजी फडणवीस ह्यांची घेतली भेट.....
राजापूर/लोकनिर्माण (सुनील जठार)    बारसू गोवळ येथे अन्यायकारक माती परीक्षणास विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या ग्रामस्थांवरील गुन्हे तात्काळ मागे घेणेबाबत आज विधिमंडळामध्ये आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या सह नेते भास्कर जाधव, आमदार अजय चौधरी, आमदार वैभव नाईक, यांनी उप मुख्यमंत्री तथा …
Image
संगमेश्वर महोत्सवात मुलांचा खेळ सूरु असताना अपघात सुदैवाने जीवावरचे किरकोळ जखमांवर निभावले
संगमेश्वर/लोकनिर्माण (सत्यवान विचारे)  संगमेश्वर पावटा मैदानात संगमेश्वर महोत्सव सुरु असून या महोत्सवा साठी पुर्ण तालुक्यातून ग्रामस्थ आपल्या मुलांना घेऊन येत असतात, या महोत्सवा मधे विविध खाद्य पदार्थ, अणेक प्रकारच्या ग्रहपयोगी वस्तू, खेळणी आदि सोबत लहान मुलांसाठी विविध गेम, उंच उंच आकाश पाळणे, ब…
आता महाराष्ट्र शासन दामोदर नाट्यगृह व सहकारी मनोरंजन मंडळाच्या पाठीशी...!
मुंबई/लोकनिर्माण ( गणेश तळेकर) दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी मनोरंजन मंडळाच्या शिष्टमंडळाने काल मा सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर मनगुंटीवार साहेब यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधी निवेदन दिले. शंभर वर्षे जुने दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ यांच्या …
Image
डॉ.लक्ष्मण शिवणेकर यांच्या गजलामृत या गजलसंग्रहाला प्रथम पुरस्कार
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी  मुंबईतील मराठा मंदिर या नामांकित संस्थेच्या साहित्य शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या  साहित्य पुरस्कार २०२२ करता  विविध साहित्य प्रकारासाठीचा पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.   डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांच्या *गजलामृत* या पहि…
Image