खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी तालुक्यातील खेर्डी भुरणवाडी येथील रहिवासी आत्माराम रामजी भुरण यांचे गुरुवार दिनांक २८/१२/२०२३ रोजी रात्री ९ वाजता मुंबई येथील केईएम रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ७१ वर्षाचे होते. आत्माराम भुरण हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. ते सामाजिक क्षे…
• Balkrishna Kasar