राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्षपदी रईस अलवी


चिपळूण प्रतिनिधी 



 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अल्पसंख्यांक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार रमेशभाई कदम यांचे विश्वासू सहकारी, कट्टर समर्थक रईसभाई अलवी यांची निवड करण्यात आली आहे.

समाजकारण करताना अनेकदा दूरदृष्टी ठेवून पक्षाच्या हिताचे, समाजाच्या विकासाचे, समाज्याच्या उन्नतीचे, सरकारी यंत्रणेच्या समन्वयातून सर्वसामान्यापर्यंत विकास कामे, योजना, तसेच समाजातील गरजवंत सहकार्याचा हात देणारा, समाजिक, वैद्यकीय शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात काम करणारा, संघटन कौशल्य असणारा एक कार्यकर्ता, सर्वसामान्यांना मदत करणाऱ्या व्यक्तीची निवड झाल्याबद्दल सर्वत्र समाधान व अभिनंदन व्यक्त होत आहे. पक्षाच्या उन्नतीसाठी, सर्वांगीण विकासासाठी, उज्वल भविष्यासाठी, माझ्यावर दिलेले जबबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन, असे रईसभाई अलवी यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Popular posts
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image