भारत सरकारच्या कॅबिनेट समितीने ॲड. दीपक पटवर्धन यांची गोवा शिपयार्ड कंपनीच्या स्वतंत्र संचालक पदी केली फेरनियुक्ती
रत्नागिरी/ लोकनिर्माण ( संजय (शिवा) पाटणकर) भारत सरकारच्या कॅबिनेट समितीने संरक्षण खात्याच्या शिफारसीनुसार रत्नागिरी मधील ॲड. दीपक पटवर्धन यांची गोवा शिपयार्ड लि. या कंपनीवर स्वतंत्र संचालक म्हणून फेरनियुक्ती केली आहे. ॲड. दीपक पटवर्धन यांनी या आधी सन २०२१ ते २०२४ पर्यंत गोवा शिपायार्डचे स्वतंत…
