रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर दिनांक ७ ते २९ एप्रिल एस एम जोशी विद्यानिकेतन, नवनिर्माण शिक्षण संस्था मिरजोळे रत्नागिरी येथे सुरु आहे. विद्यार्थ्यांचा उत्तम सहभाग लाभला असून कोविड नंतर प्रथमच हे शिबीर होत आहे. या शिबीराच्या समारोप सोहळ्याला जेष्ट …
