रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी  रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर दिनांक ७ ते २९ एप्रिल एस एम जोशी विद्यानिकेतन, नवनिर्माण शिक्षण संस्था मिरजोळे रत्नागिरी येथे सुरु आहे. विद्यार्थ्यांचा उत्तम सहभाग लाभला असून कोविड नंतर प्रथमच हे शिबीर होत आहे.  या शिबीराच्या समारोप सोहळ्याला जेष्ट …
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
पनवेल /लोकनिर्माण( सुनिल भुजबळ) पनवेल प्रेस क्लब या संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड तर उपाध्यक्षपदी सागर पगारे यांची निवड करण्यात आली शनिवारी तारीख २६ एप्रिल रोजी नवीन पनवेल येथील श्री संत साईबाबा प्राथमिक विद्यालयात संस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष घरत …
Image
गोरगरिबांचा कैवारी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कातकर यांचे निधन
राजापूर लोकनिर्माण प्रतिनिधी  राजापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. अनेकांचा आधारवड ठरलेले, अनेकांचे संसार मार्गी लावणारे, तरुणाच्या हाताला काम देणारे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कातकर यांचे आज कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ५३ वर्षे होते. त्यांच्या अचानक जाण्याने निकटव…
Image
शिरगाव रस्ता पास असूनही ३ वर्षे पीडब्लूडि ची टोळवा टोळवी!
खेड लोकनिर्माण (काका भोसले ) खेड तालुक्यातील एक भयानक प्रकार उघड झालाय. शिरगावचा डांबरीकरण रस्ता 2022 मध्ये पास होऊन त्याचे आमदार फंडातले 66लाख 50 हजार येऊनही भोसलेवाडी ते पिंपळवाडी असा 6 किलोमीटर चा रस्ता न झाल्याबद्दल शिरगाव गाव चक्राऊन गेले आहे.  या संदर्भात माहिती अशी की, 2022 ला शासनाने एक विश…
अटारी-वाघा बॉर्डर १ मे पर्यंत बंद; पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासात भारत सोडण्याचे आदेश; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीतून पाकची कोंडी
नवी दिल्ली लोकनिर्माण न्युज टीम  पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी सीसीएस म्हणजे कॅबिनेट सुरक्षा सेक्युरिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत काश्मीरमधील दहशवाद आणि पाकिस्तान या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली असून ५ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.   संरक्षणम…
Image
चिपळुणातील मोठ्या ग्रामपंचायतीत महिला सरपंच; इच्छूकांचा हिरमोड!
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी  तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदसाठी जाहीर झालेल्या आरक्षणात मोठ्या गावात महिलांना चांगली संधी मिळाली आहे. तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेले खेर्डीत सरपंचपद सर्वसाधरणसाठी जाहीर झाल्याने निवडणूकीत मोठी चुरस राहणार आहे असली तरी शिरगांव, पोफळी, व…
रवी गिते यांची कोकण विभागीय माहिती उपसंचालकपदी पदोन्नती कोंकण विभागीय माहिती उपसंचालक पदाचा स्विकारला पदभार
नवी मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी    माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी रवी गिते यांनी आज कोकण विभागीय माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्वीकारला. नवी मुंबईतील कोकण भवन येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात प्रभारी उपसंचालक श्रीमती अर्चना शंभरकर यांच्याकडून त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल…
Image