अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
मुंबई/लोकनिर्माण (गणेश तळेकर) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जब्ब्बर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा.श्री. शरद पवार व मुख्य निमंत्रक मा.ना. उदय सामंत आहेत. तंजावर येथे ९९ व्या नाट्य संमेल…