श्री विजय मोरे यांच्या  प्रयत्नांने कल्याण (पूर्व) येथे आयुर हॉस्पिटल चिंचपाडा  कोविड रुग्णालय   सुरू

 


कल्याण /लोकनिर्माण (सौ.राजश्री फुलपगार)


     कल्याण मध्ये कोवीड रुग्णांची  संख्या  दिवस दिवस वाढ आहे. या अनुषंगाने कल्याण पूर्व मध्ये कोरिना संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. त्या समिती मध्ये बरेच पदाधिकारी, कल्याण  मधील के डी.म. सी  नगरसेवक,  कार्यकर्त्यांसह  संघटना समित्या, आणि बऱ्याच  मान्यवरांचा समावेश आहे. या समिती मार्फत तातडीच्या सुविधांसाठी कोविड रुग्णासाठी शासनामार्फत बेड आणि अन्य गरजा पुरवण्याचे आणि जागरूकता म्हणून.सर्वांच्या वतीने सहमतीने निर्णय घेतले जातात आणि परिसरातील रुग्णाची माहिती आयुक्तांकडे पोहचून पाठपुरावा करण्यात येत आहे. 
       कल्याण मध्ये रहिवासी असणारे तसेच आपल्या विविध गुणांनी  आणि आपल्या कार्याने ते कल्याण मध्ये नामांकित आहे. प्रत्येक वेळी त्यांनी आपला वेळ हा समाजसेवी साठी खर्च केला आहे. लॉकडाउनच्या पहिल्या परवापासून त्यांनी   अगणित अशी कामे केली आहे . थोडक्यात आढावा अन्नधान्य वाटप, भोजन दान, आरोग्य शिबिरात  रोगप्रतिकारक शक्ती ( आयुष मंत्रालय प्राप्त)  वाढवणाऱ्या गोळ्यांचे वाटप केले आहे. वेळो वेळी कधी गरज लागली असता त्यांनी अनेक रुग्णांना  मदतीचा हात दिला आहे .


      आज खऱ्या अर्थाने कल्याणकरांसाठी विजय मोरे यांच्या  प्रयत्नांनी कल्याण (पूर्व) येथे आयुर हॉस्पिटल चिंचपाडा आज  पासून कोविड रुग्णासाठी   सुरू करण्यात  आले आहे. डॉ प्रशांत पावशे आणि डॉ नरेश म्हात्रे यांचे
विशाल पावशे फौंडेशन संचालित  रुग्णालय कल्याणच्या जनतेच्या आरोग्यासाठी  खूप मोठे योगदान आहे .


Popular posts
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोक निर्माण मराठी ई-वृत्तपत्र
Image
आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडीचा वेध. ( चिपळूण, खेड, देवरुख, मुंबई, पोलादपूर आणि कोल्हापूर)
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
भूमी पॉटरी  ला ना.आदिती तटकरे यांनी दिली भेट* महिला उद्योजिका रसिका दळी यांच्या कलेतून साकारलेल्या व्यवसायाचे केले कौतुक
Image