युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा

 


पोलादपूर /लोकनिर्माण  (निळकंठ साने)


युवा संस्कार बहुउदेशीय संस्था दहिवली या स्वंस्थेच्या वतीने ह्या वर्षी आदिवासी पाड्यात महिलांना सॅनिटरी नॅपकिन् GBस वाटप करण्यात आले.  सर्व महिला दहिवली कोनावडी घोडाखडक या आदिवासी पाड्यातील रहिवासी आहेत. महिलांना व किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स वाटप  करण्यात आले.


           


    त्याबरोबर कोरोना कारणांमुळे देशसेवक जे देशात राहुन दिवस रात्र काम करत आहेत अशा  आॅनडुटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्याच्या बहिणीची उणीव भरून काढली. पोलिस, डॉक्टर, व दवाखान्यातील रुग्णांना रक्षाबंधन युवा बहुउदेशीय स्वंस्थेच्या वतीने  साजरी करण्यात आली असे स्वस्थेचे आध्यक्ष व स्वंस्थापक सोमनाथ राऊत यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image