महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्कार वितरण समारंभ मोठया थाटामाटात संपन्न!

 

मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी 

सुनिर्मल फाउंडेशन वतीने महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक,पत्रकारिता आशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनाचा ८मार्च जागतिक महिला दिना निमित्त १९मार्च २०२२ रोजी दादर येथे "महाराष्ट्राची रणरागिणी"पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सुरवातीला द्विप प्रज्वलीत करून कार्यक्रमांची सुरवात झाली. उपस्थित मान्यवरं पाहुण्यांचा सुनिर्मल फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर सुनिर्मल फाउंडेशनला सहकार्य करणारे श्री हृदयनाथ खंदारे तसेच समाज सेवक श्री महादेव शिंदे, श्री दिलीप नारद, श्री गिरीराज शेरखाने, श्री विजय शिंदे, श्री किरण व्हटकर,श्री मनोज पाटील, श्री राजकुमार साळुंखे, पत्रकार दिलीप गाडेकर, पत्रकार शांताराम गुडेकर, पत्रकार महेश तेटाबे यांचा सत्कार करण्यात आला. शिवाय सुनिर्मल फाउंडेशन चे संस्थापक स्व. सुनिल खंदारे यांच्या मातोश्री आणि पत्नी यांचा मा. नगरपाल श्री जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



महाराष्ट्राच्या रणरागिणी पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील मुबंई, ठाणे, कोकण, छ. संभाजी नगर, सोलापूर, नाशिक, पुणे आणि सातारा येथून महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होत्या.

 यावेळी डॉ.जग्गनाथराव हेगडे (मा. नगरपाल मुंबई ) 

श्रीमती प्राजक्ता अविनाश वाडये (प्रसिद्ध अभिनेत्री रात्रीस खेळ चाले-सरिता )

सौ. राजश्री नीरज बोहरा (अध्यक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद )

सौ.राजश्री चंद्रकांत काळे (अभिनेत्री -रेतीवाला नवरा पाहिजे )

सौ.सिद्धी विनायक कामथ (अभिनेत्री -बाळू मामाच्या नावानं चांग भलं ) यांच्या हस्ते सौ अरुणा मोहन गोफणे (सामाजिक क्षेत्र)डॉ.स्मिता विनायक सहस्त्रबुद्धे ( साहित्यिक क्षेत्र) सौ. अनिता माळगे   (कृषी क्षेत्र) सौ. मानसी मंगेश सावर्डेकर.          (पत्रकारिता क्षेत्र)सौ. रेखा शांताराम बोऱ्हाडे             (सामाजिक क्षेत्र)सौ. शुभांगी नरेंद्र जोशी              (व्यवसायिक क्षेत्र) श्रुती यादवराव तुडमे                (राजकीय) सौ अलका अनंत बोरसे             (व्यवसायिक क्षेत्र) डॉ.अलका मोहन कदम.         (शैक्षणिक क्षेत्र)श्रीमती उषा जयवंत कांबळे    (साहित्यिक क्षेत्र)सौ रुपाली रुपेश पाटील        (व्यवसायिक क्षेत्र) श्रीमती अलका भास्कर मेतकर  (सामाजिक क्षेत्र) सौ. निकिता निलेश सावंत        (कला) ललिता राजू वानखडे (साहित्यिक क्षेत्र)

सौ वैशाली सचिन शिंदे (सामाजिक क्षेत्र)

सौ. अलका रा. करांडे ( सामाजिक क्षेत्र)

श्रीमती अंजना केदारी रेडेकर (सामाजिक क्षेत्र)

सौ-श्रद्धा श्रीकांत तेंडुलकर ( सामाजिक क्षेत्र)

प्रभा प्रकाश शिर्के (सामाजिक क्षेत्र)श्रीमती सरस्वती ऊर्फ सुषमा भालचंद्र नडगे (सामाजिक क्षेत्र)

सौ. गीतांजली योगेश वाणी (साहित्यिक क्षेत्र)

सौ. मीना मधुकर घोडविंदे (सामाजिक क्षेत्र)

सौ. सुरेखा शंकर कांबळे ( सामाजिक क्षेत्र)

डॉ. रमिला गायकवाड (सामाजिक क्षेत्र)

सौ. मनीषा चिंतामणी आवेकर (साहित्यिक क्षेत्र)

श्रीमती ताशा मल्हारी गांगुर्डे.(सामाजिक क्षेत्र)

श्रीमती कल्पना शिंदे (सामाजिक क्षेत्र)

सिद्धी विनायक कामथ ( कला क्षेत्र)

दीप्ती ऊर्फ प्रेरणा वैभव गावकर कुलकर्णी  ( सामाजिक क्षेत्र) सौ. वर्षां अर्जुन नलावडे.           (सामाजिक क्षेत्र)

श्रीमती सरला शामराव कामे (सामाजिक क्षेत्र)

सौ. निर्मल यळवत्ती.( सामाजिक क्षेत्र)

रेवती कृष्णा आळवे.( सामाजिक क्षेत्र)

विद्या तन्वर ( सामाजिक क्षेत्र)

सौ. संगीता शिवाजी शिंदे.(सामाजिक क्षेत्र)

सौ. वंदना तानाजी बामणे ( सामाजिक क्षेत्र)

मेघा पवन धोत्रे.( सामाजिक क्षेत्र)

सौ. प्रमिला जाधव (पत्रकारिता क्षेत्र)

सौ. मिनल पवार.( पत्रकारिता क्षेत्र)

सौ. वृषाली गणेश वाडकर ( शैक्षणिक क्षेत्र)

सौ. चित्रा विजय बाविस्कर.( साहित्यिक क्षेत्र)

बागेश्री पंडित ( शैक्षणिक क्षेत्र)

सौ. कुंदा सुनील चंदने (सामाजिक क्षेत्र)

सौ. सुप्रिया संदिप आचरेकर ( सामाजिक क्षेत्र)

सौ. अर्चना पांडुरंग आरोटे ( शैक्षणिक क्षेत्र)

राजश्री चंद्रकांत काळे.(कला क्षेत्र)

सौ. राजश्री नीरज बोहरा( साहित्यिक क्षेत्र)

डॉ. श्रद्धा काळे (वैद्यकीय क्षेत्र)

सौ. स्वरा पं. सावंत.(सामाजिक क्षेत्र)

श्रीमती अलका विकास सानप (साहित्यिक क्षेत्र)

सौ. आशा संतोष भोईर.( सामाजिक क्षेत्र )

सौ. दुर्गावती हरीराम सहानी (सामाजिक )

सौ. सविता राजेंद्र माने(पत्रकारिता )

सौ. संगिता सुर्वे (शैक्षणिक क्षेत्र)

सौ. मीरा पाटील (सामाजिक क्षेत्र) सौ. विजया होटकर (सामाजिक क्षेत्र)आदी रणरागिणीनां "महाराष्ट्राची रणरागिणी"पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शशिकांत सावंत यांनी केले तरं उपस्थित मान्यवरांचे आभार श्री दत्ता खंदारे यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिर्मल फाउंडेशन चे अध्यक्ष श्री दिलीप खंदारे, सचिव राम म्हस्के, खजिनदार ओमकार खंदारे तसेच श्री शैलेश खंदारे, श्री चैतन्य खंदारे, श्री अक्षय शिंदे,रंजना खंदारे,रेखा सदाफुले, जरीना शेख,श्री परशुराम गजाकोश, श्री प्रदीप खंदारे,श्री मंगेश गायकवाड, श्री भावेश खंदारे, श्री मंगेश सोनवणे आणि इतर सभासद यांनी विशेष मेहनत घेतली.

Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
श्रीमती गीता चंद्रकांत रिकामे यांचे निधन
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image