पाटण लोकनिर्माण श्रीगणेश गायकवाड
सामाजिक समस्या, देव दिवसकी, जादू- टोणा कर्णी, भानामती.. आणि राजकीय अश्या वास्तवाला हात घालून समाजात होणारी मानसिक आणि आर्थिक कुचंबना ह्या गोष्टी वर भर देत "खेळ सावल्यांचा" हि मालिका लोकांच्या पसंतीस येत असून युट्यूब चैनलवर मोठ्या प्रमाणात यश संपादन करताना दिसते. आजच्या ज्वलंत विषयावर ग्रामीण आणि शहरी भागात अंधश्रद्धा फोफावत जात आसताना सर्वसामान्य माणूस यामध्ये कशाप्रकारे गिळंकृत केला जातो याचे उत्तम चित्रण दाखवले आहे.
कलावती किचन आणि इंटिरियर पुणे, अनिल पवार प्रस्तूत आणि दिग्दर्शक, लेखक संजय पाटील यांच्या मेहनतीतून निर्माण झालेली वेब मालिका आज लोकांना वेगळ्या विषयावर लक्ष केंद्रित करायला लावते.. सामाजिक समश्या, देव दिवसकी, जादू, कर्णी, भानामती.. आणि राजकीय अश्या वास्तवाला हात घालून समाजात होणारी मानसिक आणि आर्थिक कुचंबना ह्या गोष्टी वर भर देत हि मालिका Youtube likn- https://youtube.com/@ shodh1 या युट्यूब चैनलवर यश संपादन करत आहे. संजय पाटील हे ह्या मालिकेचे लेखक व दिगदर्शक असून, क्रियेटिव्ह हेड स्वप्नील संजय पाटील हे आहेत, निर्मिती व्यवस्थापक अनिकेत पाटील, सल्लगार अनिता वरेकर, कॅमेरामन अमोल यादव, सह दिग्दर्शक, स्वप्नील पाटील, अनंत तोडकर, संकलन:- स्वप्नील पाटील, मेकअप :- निलेश गव्हाळे, कलाकार :- रोहीत चव्हाण (चल हवा येउद्या ) कल्याणी नंदकिशोर प्रमोद कदम, हेमंत पाटील, सुजाता पाटील, अजय पाटील, नेहा देशपांडे, बाबासो चव्हाण, रुपेश चव्हाण, सुनील परदेशी, वेदांतीका जगताप, सानिका सुतार, सुरेश पाटील, डॉ. अजित पाटील, गीत :- संजय पाटील संगीत :- अतुल लोहार पार्शव गायक अतुल लोहार, समिना शेख चित्रीकरण पाटण, कराड