चिपळूण/ लोकनिर्माण( तेजस मोरे)
लाेकनिर्माण वृ्त्तपत्राचे तालुका प्रतिनिधी जमालुद्दीन बंदरकर सर हे महाराष्ट्र हायस्कूल चिपळूणमध्ये ३९ वर्षे ज्ञानदानाचे कार्य करून दि.३१ मार्च २०२३ राेजी सेवानिवृत्त हाेत आहेत.त्यांचा सेवापूर्ती सदीच्छा समारंभ चिपळूण एज्युकेशन साेसायटी व शाळेतर्फे ३१ मार्च रोजी संस्थेचे अध्यक्ष मा.हसन वांगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी राजअहमद देसाई उपस्थित राहणार आहेत.