राजापूर/ लोकनिर्माण ( सुनील जठार)
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या १३२ व्या जयंती निमित्त राजापूर शहरातील भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहताना राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजनजी साळवी समवेत तालुकाप्रमुख कमलाकर कदम, शहरप्रमुख संजय पवार, मा.नगरसेवक अभय मेळेकर, गोविंद चव्हाण, दिलीप चव्हाण, महादेव गोठणकरआदी मान्यवर