कळंबोली लोकनिर्माण प्रतिनिधी
कळंबोली पोलीस ठाणे मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर- 22/2023 मधील मिसिंग महिला नामे बालिका हरीबा कचरे, वय ४० वर्ष राहणार LIG1, रूम नंबर A/64 सेक्टर 2E कळंबोली, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, ही दिनांक १९/४/२०२३ रोजी रात्राै १ वाजता त्यांच्या राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेली आहे असे मिसिंग झाल्याबाबत तिचे पती हरिबा कचरे यांनी दिनांक २०/२/२०२३ रोजी तक्रार दिली आहे. सदर मिसिंगचा तपास पो हवा /1311 पुजारी हे करित आहेत. तरी सदर महिलेबाबत माहिती मिळाल्यास कळंबोली पोलिस ठाणे येथे संपर्क साधावा असे कळंबोली पोलिस ठाणे यांजकडून कळविण्यात आले आहे.