हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र, राजापूर येथे आमदार डॉ.राजन साळवी यांच्या हस्ते संपन्न


राजापूर लोकनिर्माण ( सुनील जठार)



या योजनेद्वारे मोफत वैद्यकिय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यांसह अनेक प्रकारच्या रक्त चाचण्या सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एमबीबीएस डॉक्टरसह परिचारिका, आरोग्यसेवा येथे कार्यरत असणार आहे , सामान्य गरीब जनतेच्या घरापर्यंत आरोग्य सुविधा आणण्यासाठी  रक्तदान  शिवसेना खूप आधीपासून करत आली आहे. 


सदर  शुभारंभ प्रसंगी माजी सभापती विधानसभा समनव्यक प्रकाश कुवळेकर, माजी सभापती तालुका प्रमुख कमलाकर कदम,माजी सभापती शरद लिगायत, शहर प्रमुख संजय पवार,माजी नगरसेवक विनय गुरव,गोविंद चव्हाण,अभय मेळेकर, स्वाती बोटले,संगीता चव्हाण,अर्बन बँक महिला विभागसंचालिका प्रतिभा रेडीज,उपविभाग प्रमुख दिलीप चव्हाण,प्रगती फोडकर,शंकर सोलगावकर,प्रतीक्षा मांजरेकर  युवती सेना डॉ.अक्षय कामले तालुका आरोग्य अधिकारी राजापूर , डॉ.अक्षय गवाणे वैद्यकीय अधिकारी - UPHC , श्रीम.एस.एस.जाधव आरोग्य पर्यवेक्षक, श्री.एल.जी.पुजारी आरोग्य पर्यवेक्षक , श्री.एम.के तावडे आरोग्य सहाय्यक ,श्रीम. जे.एम.गझने -सिस्टर UPHC , श्रीम.एम.पी.अवसरे - तालुका लेखापाल स्टाफ नर्स, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व इतर कर्मचारी उपस्थित होते.