कोल्हापूर /लोकनिर्माण (अमोल कोळेकर)
कोल्हापूर सांगली फाटा येथील स्वामी समर्थ मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त केंद्रीय मंत्री माननीय श्रीपाद भाऊ नाईक आले होते. याप्रसंगी हॉटेल सयाजी येथे कोल्हापूर लोक निर्माण चे प्रतिनिधी अमोल कोळेकर व संजय नायर यांनी सदिच्छा भेट घेतली श्रीपादजी नाईक यांनी लोकनिर्माण वृत्तपत्राच्या संपूर्ण महाराष्ट्रातील वाटचालीचा आढावा घेतला व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी लोकनिर्माण प्रतिनिधी दिग्दर्शक अमोल कोळेकर, संजय(शाम ) नायर डॉ आदित्य सिंघानिया, उदय कुरी आदी उपस्थित होते.