कोल्हापूर लोकनिर्माण प्रतिनिधी
केंद्रीय पर्यटन मंत्री माननीय श्रीपादजी नाईक काल कोल्हापूर येथे स्वामी समर्थ मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त आले होते यावेळी हॉटेल सयाजी कोल्हापूर येथे हिंदी , मराठी चित्रपटाचे प्रोडक्शन करणारे साईपूजा फिल्म प्रोडक्शन हाऊस चे दिग्दर्शक अमोल कोळेकर निर्माते डॉ. आदित्य सिंघानिया यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली .याप्रसंगी त्यांनी साईपूजा फिल्म प्रोडक्शन ला शुभेच्छा दिल्या.
यावेळी दिग्दर्शक अमोल कोळेकर डॉ आदित्य सिंघानिया, मा . उदय कुरी , जोशी काका ,पत्रकार श्याम नायर आदी उपस्थित होते.