शिवसेना/युवासेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)वतीने घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२३ आयोजन


राजापूर/लोकनिर्माण (सुनील जठार)



 शिवसेना/युवसेना (उद्धव बाळासाहेब) च्यावतीने युवसेना रत्नागिरी जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी व युवसेना मुंबई समन्वयक तथा कॉलेज कक्ष निरीक्षक (महाराष्ट्र राज्य) अथर्व साळवी यांनी कला गुणांना वाव व प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२३ आयोजन केले आहे.

सदर स्पर्धा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा क्षेत्र मर्यादित असून प्रत्येक जि.प.गटातील व शहरातील पहिल्या ५ स्पर्धकांना प्राधान्याने विनामुल्य प्रवेश दिला जाणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.


तरी सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी युवसेना मुंबई समन्वयक तथा कॉलेज कक्ष निरीक्षक (महाराष्ट्र राज्य) अथर्व साळवी ९१३२५५२५२५, राजापूर तालुक्यातील शिवसेना तालुकाप्रमुख कमलाकर कदम ९२२६४३०३७२  , उपजिल्हा युवाधिकारी संतोष हातणकर ७६२०६७६७३१ , शहरप्रमुख संजय पवार ९४२३९१०७३३ ,तालुका युवाधिकारी संदेश मिठारी ९५५२७७७९३९ यांचेजवळ तर लांजा तालुक्यातील विधानसभा युवाधिकारी  राहुल शिंदे ९९७०४६४१०१ , तालुका युवाधिकारी प्रसाद माने ७९७२५२६४०९ , पंढरीनाथ भाईशेट्ये ९५६१८५९२६२ यांचेशी तसेच साखरपा विभागामध्ये सिद्धेश पावसकर ८७८८५०८९१६, सागर तांदळे ९६७३१३८०७९, ओंकार सुर्वे ९३७०५८०४३२ हरीश कांबळे ७०४५१०६८८९  यांचेशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करा.