कल्याण पूर्व मधे धडाकेबाज महिला दहीहंडी पथक


 कल्याण /लोकनिर्माण ( सौ राजश्री फुलपगार )


कल्याण पूर्वच्या स्त्री मुक्ती सामाजिक शिक्षण संस्था  या संस्थेच्या अध्यक्ष श्री वर्षाताई कळके तसेच जय हिंद को ऑपरेटिव्ह बँक संचालिका यांच्या सौजन्याने महिला दहीहंडी पथक आज कल्याण पूर्व मध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने  आपलं सादरीकरण आज कल्याण पूर्वमध्ये केलं. कल्याण पूर्व मध्ये होणारी दहीहंडी ची सुरुवात गेल्या  २००७ पासून होता आहे  स्त्री मुक्ती सामाजिक शिक्षण संस्था यांच्या पुढाकाराने झालेली आहे.हिलांसाठी असणाऱ्या क्रीडा क्षेत्रात सुद्धा स्री मुक्ती सामाजिक शिक्षण संस्था ही अग्रेसर भूमिका घेत असते.



आज महिला गोविंदा पथकाने पारितोषिक पटकावला आहे.  ते पारितोषिक त्यांना   माजी नगरसेवक  निलेश शिंदे तसेच माजी नगरसेवक विशाल पावशे यांच्या हस्ते देण्यात आले.

 महिला दहीहंडी पथक हे कल्याण पूर्व मध्ये असणाऱ्या  स्त्री मुक्ती सामाजिक शिक्षण संस्थेची  शान. आहे तसेच ही शान अशीच अबाधित राहण्यासाठी कल्याण पूर्व मध्ये असणारे प्रत्येक वरिष्ठ व पक्ष निष्ठ असणारे सर्व पक्ष  या स्री मुक्ती सामाजिक शिक्षण संस्थेच्या महिलांचा मान सन्मान नेहमी राखण्यासाठी आपले प्रयत्न करत असतात.



आज झालेल्या महिला दहीहंडी पथकामध्ये असणारे सौ वर्षा कळके ,सौ उर्मिला पवार, सौ. मीनाक्षी  आहेर, सौ राजश्री फुलपगार, सौ. रीना खोब्रागडे, सौ रोहिणी अहिरे, सौ आरती पांडे,जुलीपियारी, वैशाली सोनटक्के, सौ.सरोज  गायधने,ज्योती पावळे, कविता गाढवे, उज्वला भोसले,वासंती साळुंखे,क्रांती वर्मा,सुरभी पानिग्रही, पूनम दुबे, कु.दिव्या सहाणे,की,दीक्षा चीलें ,श्रावणी शेळके, ज्योती सहाणे,करिश्मा बिऱ्हाडे, सेवक ज्येष्ठ समाजसेवक शिंपीसर,समाजसेवक सुर्वेकाका ,गंगा पाडवी,प्रिया जाधव, तसेच ज्ञानेश्वर माऊली ग्रंथालय तानाजी सर, सहयोग सामाजिक संस्था  विजय भोसले ,मुकुंद गायधने सर, गोळपकर सर पत्रकार, जेष्ठ समाजसेवक   बिऱ्हाडे काका

अश्या बऱ्याच मान्यवरांनी उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आणि सहकार्य करण्याचे काम केले .