अडीच वर्षानंतर देवरुखमध्ये एस्.टी. पार्सल सेवा जनतेच्या सेवेसाठी - संपूर्ण राज्यात चोवीस तासात सेवा
देवरुख /लोकनिर्माण(संदीप गुडेकर)        गेली अडीच वर्षे बंद असेली देवरुख एस्.टी. आगारातील एस.टी. पार्सल सेवा अडीच वर्षाच्या कालावधीनंतर गुरुवार दि. ५ नोव्हेंबर २०२० पासून पून्हा जनतेच्या सेवेसाठी सुरु करण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात गूणिना कमर्शियल प्रा. लि.मुंबई यांच्या माध्यमातून एस.टी. पार्सल…
Image
चिपळूण कावीळतळी येथे सहेली लेडीज गारमेन्ट्सचे उद्घाटन थाटात
चिपळूण/लोकनिर्माण (ओंकार रेळेकर)                      चिपळूण शहरातील कावीळतळी येथे सौ.गौरी शिंदे आणि सौ.नेहा शिंदे यांच्या सहेली लेडीज गारमेन्ट्स अँड टेलरिंग या नव्या शॉपचे उदघाटन नुकतेच थाटात पार पडले.     कावीळतळी येथे बैंक ऑफ़ इंडिया शाखेच्या पुढे महिला वर्गासाठी हे खास दालन सुरु झाले आहे. याठ…
Image
रंगभूमी दिनी देवरुख खालची आळी येथे गेली ९३ वर्ष होत आहे नटराजपुजन,तीन अंकी नाटकांचची परंपरा आजही जोपासली जातेय
देवरुख /लोकनिर्माण (प्रमोद हर्डीकर)        पाच नोव्हेंबर रंगभूमी दिन देवरुख खालची आळी येथे नटराजपुजन करुन साजरा होत असतो.गेली ९३ वर्ष ही परंपरा सुरु असुन यंदा ९४ वे वर्ष आहे.अजित सावंत यांचे ओटीवर हनुमंतांचे स्थान आहे या ठिकाणी श्रीफळ ठेवून विधिवत नटराज पुजन करुन ही परंपरा कायम राखली गेली आहे.     …
Image
राजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी केळवलीच्या प्रमिला कानडे यांची बिनविरोध निवड
राजापूर /लोकनिर्माण (सुनील जठार)         राजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी मंगळवारी अपेक्षेप्रमाणे केळवली गणाच्या शिवसेना सदस्या सौ. प्रमिला कानडे यांची बिनविरोध निवड झाली. कानडे यांच्या रूपाने केळवली पंचायत समिती गणाला प्रथमच सभापतीपद भूषविण्याचा बहुमान मिळाला आहे.
आणखी किती संजयचे बळी घेणार आहे? सुहास खंडागळे यांचा जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला संतप्त सवाल!
देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर)      कोकण हा ग्रामीण भाग असल्याने शेतीच्या कामासाठी बाहेर गेलेल्यांना सर्पदंश होण्याचे प्रमाण जास्त असते अशात तालुक्याच्या ठिकाणी औषध उपचार न झाल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागतो,प्रत्येक तालुक्यात सर्पदंश वरील औषधे उपलब्ध करा अशी मागणी गाव विकास समिती मागील…
महाराष्ट्रात माध्यमांच्या स्वातंत्र्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो - केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर
रायगड /लोकनिर्माण न्युज            रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लि…
अलोरेच्या वसंतराव लाड यांच्या सीए फर्मचा दुबई सरकारकडून सर्वोच्च बहुमान
चिपळूण /लोकनिर्माण (ओंकार रेळेकर)        चिपळूण तालुक्यातील अलोरे गावचे सुपुत्र, सुप्रसिद्ध चार्टर्ड अकौंटंट वसंतराव लाड यांच्या बी.एल.एस. ऑडीट फर्मचा दुबई सरकारकडून सर्वोच्च बहुमानाने सन्मान करण्यात आला आहे. अलोरे गावच्या सुपुत्राने अटकेपार झेंडा रोवल्याने लाड यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.       …
मणक्यांच्या आजारावर मोफत तपासणी
देवरुख (संदीप गुडेकर) सध्या अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे रुग्ण व्याधींनी त्रस्त आहेत. त्यावर विविध रूग्णालयात उपचारही मिळत आहेत. परंतु त्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीला मणक्यांचे आजार मोठ्या प्रमाणत दिसत आहेत. शस्रक्रिया शिवाय पर्याय नाही. हे आजार आता शस्रक्रिया न करता कमी खर्चात  रत्नागिरी  जिल्ह्यात म…
सेल टॅक्स मध्ये नोकरीला लावतो असे सांगून चार लाखांची फसवणूक, - दोघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी /लोकनिर्माण (सुनील जठार)         आपण सेल टॅक्स ऑफिसर आहे आपण तुमच्या मुलीला सेल टॅक्स ऑफीस ला नोकरीला लावतो असे सांगून रत्नागिरी येथील फिर्यादी अशोक नाचणकर यांच्याकडून चार लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये एका महिल…
शासनाच्या  स्थानिक मराठी भाषा वापरा  संबंधीच्या जी.आर. ला बँक ऑफ महाराष्ट्र हेदवी शाखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरने दिला इशारा 
गुहागर /लोकनिर्माण (सुनील जठार)     राज्य सरकार तसेच केंद्र सरकार कडून सर्व सरकारी विभागांना स्थानिक पातळीवरील व्यवहार हे स्थानिक भाषेत व्हावेत  मात्र असे असताना देखील हेदवी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत मात्र हिंदी भाषेमध्ये व्यवहार होत असलेले निदर्शनात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने *राज्य…
Image
चिपळूण संगमेश्वर  विधानसभा मतदार संघ निरिक्षक अशोकराव जाधव यांनी घेतली व्यवसायिकांची भेट
देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर)      इंदिरा काँग्रेस पक्षाचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष, प्रवक्ते आणि चिपळूण संगमेश्वर  विधानसभा मतदार संघ निरिक्षक अशोक राव जाधव यांनी स्वतः वाळू व्यवसायईक यांच्या समस्या जाणून घेतल्या व भेठ दिल्याबदल वाळू व्यावसायिक. यांनी  श्री. जाधव यांना धन्यवाद दिले.         …
Image
भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रविंद्रजी चव्हाण यांनी जिल्हा संपर्क कार्यालयास दिली सदिच्छा भेट
चिपळूण /लोकनिर्माण (ओंकार रेळेकर)       भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांनी शनिवार दिनांक ३१ आॅक्टोंबर रोजी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा, चिपळूण तालुका, चिपळूण शहर संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.        चिपळूण तालुका अध्यक्ष विनोदभाई भो…
Image
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
रत्नागिरी /लोकनिर्माण (सुनील जठार)       महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी नुकतीच राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबई येथील कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली .या भेटीत त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच वीजबिल विरोधी आंदोलन व इतर स्थान…
Image
खेड शहरातील प्रभाग क्र.४ मधिल तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये  प्रवेश
खेड/लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)  खेड तालुक्यातून दिनांक १ नोव्हेंबर २०२० रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मराठी मनाचे मानबिंदु, हिंदूधर्म रक्षक , हिंदु जननायक मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व पक्षाचे महाराष्ट्र  राज्य सरचिटणीस आणि खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष  …
Image
वादळ आणि अवकाळी पावसामुळे ज्या-ज्या शेतक-यांचे नुकसान झाले आहे त्यापैकी एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही - ना. अब्दुल सत्तार
राजापूर /लोकनिर्माण (सुनील जठार)       वादळ आणि अवकाळी पावसामुळे ज्या-ज्या शेतक-यांचे नुकसान झाले आहे त्यापैकी एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे महसुल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. कोकणातील जून्या  शासकीय …
Image
चिपळूण एसटी स्थानकाचा ठेका अखेर रद्द - शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या लढ्याला यश
देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर)       बरेच वर्षे  रखडलेल्या चिपळूण एसटी स्थानक कामाचा ठेका संबंधित ठेकेदारकडून काढून घेण्यात आला असून येत्या दोन दिवसात कामाच्या नवीन निविदा प्रसिद्ध होणार आहेत. तसेच संबंधित ठेकेदाराला थेट काळ्या यादीत टाकण्यात आले असून त्याची अनामत रक्कम देखील जप्त करण्याचा निर…
परशुराम निवेंडकर याना राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे जि.प.पतसंस्थेचे वतीने सत्कार
चिपळूण /लोकनिर्माण (संतोष तांबे)         प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरीचे आरोग्य सहाय्यक श्री. परशुराम तुकाराम निवेंडकर याना नुकताच मनुष्य बळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या वतीने राज्य स्तरीय आदर्श कोरोना योद्धा  पुरस्कार जाहीर झाल्याने जि.प.सेवक सहकारी पतसंस्था मर्…
Image
विजेंच्या गडकगडाटासह अचानक पडलेल्या जोरदार पावसामुळे गावातील बत्ती झाली गुल, ग्रामस्थांचे झाले अंधारात हाल.
महाड/ लोकनिर्माण न्युज (निळकंठ साने) ता. महाड, जि: रायगड  येथे गेल्या रविवारी अचानक पडलेल्या जोरदार पावसामुळे, शेतात असलेल्या मुख्य विधुत वाहिनीवर वीज कडाडली व गावातील वीज खंडीत झाले,  गावच्या इलेक्ट्रिक डी.पी. वर वीज कोसळून डीपी जळली होती. त्यामुळे रविवार, सोमवार, मंगळवार या ३ दिवस गावात लाईट नव…
Image
गुहागर तालुक्यातील  जानवळे ग्रामपंचायत मार्फत कोव्हिड योद्धा यांचा सत्कार
गुहागर /लोकनिर्माण (विनोद जानवलकर)           कोरोनाच्या कालावधीत गुहागर तालुक्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल आरोग्यसेविका मीराबाई हुडे तसेच आशा सेविका सौ. अमृता जानवलकर यांनी कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचे जानवळे ग्रामपंचायत मार्फत कोव्हिड योद्धा म्हणून सन्मान पत्र देवून गौरव करण्यात…
Image
आमदार भरतशेठ गोगावले फायटर माणूस - मंत्री अब्दुल सत्तार
पोलादपूर /लोकनिर्माण ( निळकंठ साने /शंकर शिंदे )       महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,यांच्या आदेशाने  मंत्री अब्दुल सत्तार, यांनी केला कोकणात नुकसान भागाचा पाहणी दौरा केला. भातशेतीचे अति पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या भातशेतीच खुप नुकसान झाले आह…
Image