कोरोना च्या काळात प्रवासी अभावी लाखो रुपयांचे महाड आगारचे नुकसान ?
पोलादपूर/ लोकनिर्माण(निळकंठ साने)           मुंबई गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेले व शेकडो बस गाड्या ज्या आगरात नोंदणी करून जातात त्या महाड आगाराचे भारमान रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड आगर च्या बस सेवेने हिरावून घेतल्याने माहे लाखो नुकसान महाड आगारचे होत आहे कोविड च्या काळात बंद अस…
आर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदीची आरोग्य संचालकांमार्फत चौकशी करा - विक्रांत जाधव
देवरुख /संदीप गुडेकर       कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना पहिल्या टप्प्यात जिल्हा रूग्णालयाकडून वाटप करण्यात आलेल्या आर्सेनिक अल्बम गोळ्या रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात तयार करण्यात आल्या होत्या. गोळ्या तयार करण्याचा परवाना नसताना गोळ्या तयार करुन त्याची वाढीव दराने खरेदी करण्यात आली आहे. संबं…
मृत व्यक्तीच्या नावे धान्य वितरण, रेशन दुकानदाराचा परवाना निलंबित!
शिरवली/प्रमोद आंब्रे      मृत कार्डधारकाच्या नावे परस्पर धान्याची विक्री केल्याबद्दल शिरवली येथील वादग्रस्त रेशन दुकानदाराचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करून त्याच्याकडून १७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शिरवलीतील युवक मंडळ पदाधिकार्‍यांच्यावतीने संबंधित रेशन दुकानदारांविरोधात ज…
कोरोनाचे रूग्ण घटल्याने वेळणेश्‍वर कोविड सेंटर बंद
गुहागर /प्रमोद आंब्रे     कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्यानंतर कोरोनाबाधित रूग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी तालुक्यातील वेळणेश्‍वरमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू करण्यात आले होते. सध्या कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रूग्णांची संख्या घटल्याने तालुका प्रशासनाकडून हे सेंटर गुरूवारपास…
शृंगारतळी येथे अज्ञात वाहनाने पादचार्‍यांला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू
गुहागर /प्रमोद आंब्रे        गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ ते गोल्डन बेकरी या कच्च्या रस्त्यावर अज्ञात वाहनाने विजय मोहिते या पादचाऱ्यांना चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला विजय मोहिते हे रस्त्यावरून जात असताना या रस्त्यावरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली व हे वाहन मोहिते यां…
रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय कापडगाव येथील जागेवर उभारण्याचा प्रस्ताव
रत्नागिरी /सुुुुुनील जठार        रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय दांडेआडोम आणि कापडगाव येथील २५ एकर जागेवर उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे दोन दिवसांत पाठविण्यात येणार आहे. हे महाविद्यालय जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात सुरू करण्यात येईल, त्यासाठीचा करार तत्काळ केला जाणार आहे. २०२१-२२ या शैक…
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या ( रत्नागिरी, राजापूर, देवरुख, चिपळूण, मुंबई)
कातळावर पालापाचोळ्याद्वारे भात लागवडीचा प्रयोग यशस्वी रत्नागिरी /सुुुुुनील जठार          रत्नागिरी तालुक्यातील गोळपसडा येथील प्रगतीशील शेतकरी जयंत जोशी यांनी सुका पालापाचोळा एकत्र करून वाफ्याद्वारे लागवडीच्या प्रयोगातून गुंठ्याला २०० किलो भात लावणीचा उपक्रम राबविला आहे. अपेक्षेनुसार भाताचे उत्पादन …
‘आमच्या संयमाचा अंत पाहू नका’ कोकण रेल्वे, आता तरी शहाणे व्हा! - संदेश जिमन
निसर्गाचं अलोट वरदान लाभलेलं कोकण म्हणजे परशुराम भूमी. सृष्टीसौंदर्याचा अनमोल ठेवा असणारं कोकणचं वैभव तिथला निसर्ग आणि तिथली साधीभोळी माणसं यामुळे ओळखलं जातं. हे वैभव द्विगुणित करण्यासाठी तिथं आधुनिक काळाशी सुसंगत अशी प्रगती व्हावी, यासाठी कित्येकांनी आपले आयुष्य वेचले. अजूनही …
Image
संरक्षित जंगलामध्ये होत असलेल्या वृक्षतोडीमुळे कोकणातील वनसंपदा धोक्यात* रत्नागिरी जिल्ह्यातील वनसंपदेकडे वनखात्याचे दुर्लक्ष!
खेड पोलिसांनी जप्त केलेला खैर रायगड जिल्ह्यातील संरक्षित जंगलातील खेड /लोकनिर्माण ( प्रमोद आंब्रे)             दोन दिवसांपुर्वी खेड पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त लाखो रुपयांचा खैर हा रायगड जिल्ह्यातील संरक्षित जागेतून कत्तल केलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कत्तल अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाली…
दिवसभरातील महत्वाच्या ताज्या घडामोडी (रत्नागिरी, देवरुख, चिपळूण, खेड, दापोली आणि पनवेल करिता)
अपंगांचा कक्ष लवकरच कार्यान्वित रत्नागिरी /सुनील जठार       जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपंगांचा कक्ष लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती न.प. सभापती सोहेल मुकादम यांनी दिली. लॉकडाऊनच्या कालावधीत गर्दी होणारी ठिकाणे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली होती. त्यात सिव्हिलमधील अपंग कक्षाचादेखील…
चिपळूण तालुक्यातील अंडरपास विषय आ. भास्कर जाधव यांनी लावला मार्गी
देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर)      केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय असूनही आमदार भास्करशेठ जाधव यांनी चिपळूण शहरालगतच्या कापसाळ व कामथे या मोठ्या गावांमध्ये रस्ता ओलांडण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने आक्रमक होवून सतत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे दिल्ली येथून र…
Image
जिल्ह्यात हातपाटी वाळू उत्खननास परवानगी मात्र वाळूच्या उत्खननासाठी परवाने देणे आणि दर निश्‍चित करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा खनिकर्म विभागाने शासनाकडे केला सुपूर्द!
रत्नागिरी / लोकनिर्माण (सुनील जठार) जिल्ह्यात हातपाटी वाळू उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने जिल्ह्यातील चार खाट्यांचे सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये ६लाख २९ हजार ३५७ ब्रास वाळू काढण्यास योग्य असून तशी परवानगी दिली आहे. मात्र वाळूच्या उत्खननासाठी परवाने देणे आणि …
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला ठेवीदारांचा प्रचंड प्रतिसाद - अॅड दीपक पटवर्धन
देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर) स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या दसरा-दिवाळी स्वागत ठेव योजनेला ठेवीदारांचा उत्तम प्रतिसाद प्राप्त होत आहे. आज पर्यंत १ कोटी ७५ लाखांच्या नवीन ठेवी जमा झाल्या असून सर्व शाखांकडे ठेवीदारांचा वाढता प्रतिसाद अनुभवतांना खूप सुखावह वाटत आहे. संस्थेची विश्वासार्ह प्रतिमा…
खेड तालुक्यातील सुमारगडाच्या संवर्धनाचे काम लवकरच हाती घेणार- आमदार योगेश कदम
खेड /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)        शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुमारगडाची डागडुजी करणे, गडाकडे जाणारा रस्ता सुस्थितीत आणणे ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी असून याच भावनेतून  गडाच्या सवर्धनाचे काम करण्याचा आपला प्रयत्न राहील अशी माहिती खेड…
Image
पाच अनाथ गरजू मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेऊन मनसेचे अमोल मोरे यांचा अनोखा उपक्रम
खेड /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)       महाराष्ट्र नवनिर्माणविध्यार्थी सेनेचे शहर संघटक श्री अमोल मोरे यांना काल श्री अंबेभवानी देवी मातेच्या पूजेचा सपत्नीक मान मिळाला होता या निमित्ताने ५ अनाथ गरजू मुलींना त्यानी शिक्षणासाठी दत्तक घेतले. कोणतीही नवदूर्गा आपल्या परिस्थिती मुळे शिक्षणापा…
Image
  लांजा एसटी डेपोचे वाहक रमेश खानविलकर यांच्या कर्तुत्वाचा व प्रामाणिकपणाचा करण्यात आला सत्कार 
रत्नागिरी /लोकनिर्माण (सुनील जठार)     महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील लांजा आगारातील जेष्ठ वाहक तसेच महाराष्ट्र एस टि कामगार सेना  लांजा आगाराचे प्रमुख मार्गदर्शक श्री रमेश गोपीनाथ खानविलकर ( वाहक क्रमांक ३३३७०) हे आपल्या नियोजित  लांजा खोरनिमको   मार्गावर ड्युटी क…
Image
आमदारकीला एक वर्ष पुर्ण झाल्याबद्दल संगमेश्वर तालुक्याला रुग्णवाहिका केली प्रदान
देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर)     चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी आमदारकीला एक वर्ष पुर्ण झाल्याबद्दल संगमेश्वर तालुक्याला रुग्णवाहिका प्रदान केली. त्याचा लोकार्पण सोहळा शनिवारी करण्यात आला.       तहसीलदार कार्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनाचा काळ असल्याने रुग्ण संख्य…
Image
वाहतूक व्यवसाईकांच्या सदैव  पाठीशी राहणार : भास्करराव जाधव
चिपळूण/देेेवरुख(संदीप गुुुडेकर)        चिपळूण, खेड तालुका वाहतूक व्यावसायिक संघाच्या आज चिपळूण येथे झालेल्या कार्यक्रमाला आमदार श्री. भास्करराव जाधव यांना आग्रहपूर्वक निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात आज राजकारणात विविध पदे भूषवित असलो तरी आपण एक ट्रक व्यावसायिक ह…
Image
बाधितांना योग्य ती सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींचा शिवसेनेतर्फे केला सत्कार
पनवेल/लोकनिर्माण(संंपत सुवर्णा)         पनवेल मधील  पडघे गावातील कोरोनाच्या काळामध्ये दिवसरात्र मेहनत कऱणाऱ्या तसेच बाधितांना योग्य ती सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींचा शिवसेना व युवासेनेतर्फे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.                    पडघे गावामधील कोरोना काळात, कोर…
Image
खैराच्या  लाकडाची चोरटी तस्करी प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, चार लाखाचे लाकूड जप्त
खैराच्या  लाकडाची चोरटी तस्करी प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, चार लाखाचे लाकूड जप्त* खेड/ लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)         रत्नागिरी जिल्ह्यातील खेड भरणा नाका येथे संरक्षित वनक्षेत्रातील खैराच्या झाडाची चोरटी कत्तल करून त्याची साल काढून तसेच शासनाचे शुल्क चुकवून सदरचा खैर कात कारखान्यासाठी …
Image