मा. माहिती आणि जनसंपर्क संचालक देवेंद्र भुजबळ यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
मुंबई लोकनिर्माण टीम वृतपत्रकारिता, दूरदर्शन, आकाशवाणी, शासकीय जनसंपर्क आणि आता डिजिटल माध्यमात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्री देवेंद्र भुजबळ यांना पत्रकारांची राष्ट्रीय संघटना असलेल्या एजेएफसी या संघटनेकडून जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम उद्या बुधवार, दिन…
