मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
मुंबई लोकनिर्माण टीम मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच आकस्मिक निधन झालं आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री २वाजता निधन झालं आहे.विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. ज दुपारी २ वाजता वांद्रे येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनस…
• Balkrishna Kasar