दहावी निकालात न्यू इंग्लिश स्कूल इंग्लिश मीडियम कसबा शाळेचे नेत्रदिपक यश..!
संगमेश्वर/लोक निर्माण ( धनंजय भांगे ) मार्च २०२३ मध्ये संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल इंग्लिश मीडियम कसबा मधून ५० विद्यार्थी एस एस सी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. शाळेचा निकाल ९६% लागला असून उत्कृष्ट निकालाची परंपरा शाळेने यंदाही राखली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्…
