कोल्हापुरातील बंदला हिंसक वळण /परिस्थिती नियंत्रणात
कोल्हापूर लोकनिर्माण /अमोल कोळेकर कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेट्स ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आज (७ जून) रस्त्यावर उतरल्या आहेत. संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने राज्याच्या गृहविभागाकडून कोल्हापूर पोलिसांना तातडीने शहरातील परिस्थिती …
Image
सुंदरगडावर छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
सुंदरगडावर छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात         पाटण /लोकनिर्माण ( श्रीगणेश गायकवाड )  पाटण महालातील प्रमुख असलेल्या किल्ले सुंदरगड - दातेगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पाटण तालुक्यातील पंचगंगा- कोयना, मोरणा,…
Image
राजापूर अर्बन को-ऑप. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांना '7th All India Urban Cooperative Banking Award 2023' चा 'Best MD / CEO of the Year' पुरस्कार जाहीर
राजापूर  लोकनिर्माण टीम  शतकोत्तर प्रगती साधणा-या राजापूर अर्बन को-ऑप. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी / मॅनेजिंग डायरेक्टर शेखरकुमार अहिरे यांना देश पातळीवरील व्यावसायिक नेतृत्व करणारी 'B2B Infomedia, Ghaziabad' या संस्थेचा '7th All India Urban Cooperative Banking Award 2023' चा …
दहावी निकालात न्यू इंग्लिश स्कूल इंग्लिश मीडियम कसबा शाळेचे नेत्रदिपक यश..!
संगमेश्वर/लोक निर्माण ( धनंजय भांगे ) मार्च २०२३ मध्ये  संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल इंग्लिश मीडियम कसबा  मधून ५० विद्यार्थी एस एस सी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. शाळेचा निकाल ९६% लागला असून उत्कृष्ट निकालाची परंपरा शाळेने यंदाही राखली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्…
Image
रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची १० जून रोजी चिपळुणात महत्त्वपूर्ण बैठक - चिपळूण तालुका काँग्रेस संपर्क कार्यालयाचेही होणार उद्घाटन
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी     रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक १० जून रोजी सकाळी ११ वाजता ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी संध्याकाळी ५  वाजता चिपळूण तालुका काँग्रेस संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी  दिली …
Image
राजापूर तालुक्यातील डोंगर येथील साखरकर बेकरीला उद्योजकता पुरस्कार जाहीर
राजापूर लोकनिर्माण टीम     फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या उद्योजकता पुरस्कारासाठी  यावर्षीं तालुक्यातील डोंगर येथील साखरकर बेकरी या उद्योगाची निवड करण्यात आली आहे. रविवार ११ जून रोजी रत्नागिरी जिल्हा उद्योग विकास परिषदेच्या कार्यक्…
राजापूर पोलीस प्रशासनाच्यावतीने मॉक ड्रिलचे आयोजन
राजापूर / लोक निर्माण ( सुनील जठार)  राजापूर पोलीस ठाणे हद्दीत आज सायंकाळी राजापूर मापारी मोहल्ला येथे अर्जुना नदी पात्रात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पाण्यात बुडणाऱ्या लोकांना वाचविण्याची मॉक ड्रिल घेण्यात आली. सदरची मॉक ड्रिल राजापूर पोलीस ठाणे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच नगर परिषद राजापूर यांचे स…