विविध सामाजिक उपक्रम राबवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा करावा: राजाभाऊ शेलार
पाटण लोकनिर्माण (विनोद शिरसाट) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येत्या १० जून रोजी आपल्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाचा हा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या शनिवार दि. १० जून रोजी सकाळी ठिक १०:३० वाजता पाटण येथील पक्ष कार्यालयामध्ये पाटण…
