विविध सामाजिक उपक्रम राबवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा करावा: राजाभाऊ शेलार
पाटण लोकनिर्माण (विनोद शिरसाट)  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येत्या १० जून रोजी आपल्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.  पक्षाचा हा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या शनिवार दि. १० जून  रोजी सकाळी ठिक १०:३० वाजता  पाटण येथील पक्ष कार्यालयामध्ये पाटण…
Image
लाेकनिर्माणच्या बातमीची दखल घेत धामेली गावातील चिंचेजवळील माेरीचे बांधकाम बांधकाम विभागामार्फत सुरू हाेणार
लाेकनिर्माण चिपळूण तालुका प्रतिनिधी/जमालुद्दीन बंदरकर                                   चिपळूण तालुक्यातील धामेली गावातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्यावरील ग्रामपंचायतीच्या उतारावर आणि गणपती विसर्जनाच्या नाल्याच्या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूच्या जागेवर भगदाड पडले हाेते. या ठिकाणी गाडी…
Image
सोशल मिडियाद्वारे आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत केल्याबाबत राजापूर पोलीसांनी केला गुन्हा दाखल
राजापूर/लोकनिर्माण (सुनील जठार) दि. ०७/०६/२०२३ रोजी राजापूर तालुक्यात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय आरोपीने एका व्हॉट्सअॅप गृपवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करुन त्याद्वारे महापुरुषांचा अवमान करुन, जनसमाज यांच्यामध्ये एकोपा टिकण्यास बाधक असे कृत्य केल्याची गोपनीय माहिती मिळताच त्याची गांभीर्यपुर्वक दखल घ…
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ संस्थेकडून -सिने-मालिका- जाहीरात या क्षेत्रात होतकरू कलाकारांसाठी निर्माण करीत आहे व्यासपीठ
मुंबई/लोकनिर्माण (गणेश तळेकर)            अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ ही धर्मादाय आयुक्त मुंबई ह्यांच्याकडे नोंदणीकृत संस्था असून, संस्थेने त्यांच्या ध्येय धोरणानुसार नाट्य-सिने-मालिका- जाहीरात या क्षेत्रात  होतकरू कलाकारांसाठी व्यासपीठ निर्माण करीत आहे. जेणेकरून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मि…
Image
चिपळूणचे नवे प्रांताधिकारी म्हणून आकाश लिगाडे रुजू
चिपळूण लोकनिर्माण टीम   रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचे नवे प्रांताधिकारी म्हणून आकाश लिगाडे रुजू झाले आहेत. काल मंगळवारी त्यांनी मावळते प्रांताधिकारी प्रविण पवार यांच्याकडून पदभार स्विकारला आहे. मूळचे सोलापूरचे असलेले आकाश लिगाडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१० च्या बॅचमधून तहसीलदार म्ह…
Image
घरेलू कामगारांनी विविध योजनाचा लाभ घेण्याचे पालकमंत्री उदयजी सामंत व रत्नसिंधू सदस्य किरण सामंत यांनी केले आवाहन
रत्नागिरी प्रतिनिधी  .          घरेलू कामगारांसाठी ज्या कल्याणकारी योजना आहे. त्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा या दृष्टीने मंत्रीमहोदय तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री श्री. उदयजी सामंतसाहेब तसेच रत्नागिरीतील ज्येष्ठ उदयोजक  श्री. किरणशेठ सामंत यांच्या संकल्पनेतून नक्षत्र गार्डन सन्मित्रनगर येथ…
Image