खोपी येथे गावठी दारु अड्डा उध्वस्त ! आरोपीचे जंगलात पलायन !!
खेड लोकनिर्माण प्रतिनिधी खेड तातालुक्याच्या खोपी येथिल गोरेवाडी ठिकाणी पोलिसांना खबरी कडून गुप्त माहिती मिळताच खेड पोलीस पथकाने धाड टाकुन एकुण 58 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या धाडीत गावठी दारु बनवताना आरोपी बाबू बाळाजी गोरे याने जंगलात पलायन केले असे पोलिसांनी सांगितले. या कार्यवाहीत दारु बनव…
• Balkrishna Kasar