कुंभार्ली गावातील आशरकोंडा या नदीत गोवळकोट मधील दोन मुले बुडाली
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी        गोवळकोट रोड  ता -चिपळूण येथील आठ मुले तीन बाईक वरून फिरण्यासाठी कुंभार्ली गावातील आशरकोंडा या नदीच्या ठिकाणी आले होते. पैकी दोन मुले पाण्यात उतरली होती. वरच्या बाजूला पाऊस आल्यामुळे झोपडी मध्ये उभी होती उतरलेल्या मुलांचा बचाव बचाव असा आवाज आल्याने ते खाली आले. त्य…
राज्यभरात एजेएफसी चा वृक्षलागवड पंधरवाडा एक पत्रकार एक वृक्ष लागवड मोहीम राबविणार !
अकोला लोकनिर्माण टीम   ऑल जर्नालिस्ट अँड  फ्रेंड सर्कल या  राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने राज्य भरात एक पत्रकार एक वृक्ष लागवड ही मोहीमवृक्ष लागवड पंधरवाडा अंतर्गत येत्या १० जुलैपासून राबविण्यात येणार आहे . १० ते २५ जुलै पर्यंत वृक्ष लागवड पंधरवड्यात विविध जातीचे वृक्षलागवड करण्यात येऊन…
Image
परशुराम घाटातील डोंगराची एक बाजू माती आणि दगडासह थेट खाली
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी  सलग पडणाऱ्या पावसामुळे परशुराम घाटातील डोंगराची एक बाजू माती आणि दगडासह थेट खाली आली. सुदैवाने वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावर माती आणि दगड आले नाहीत. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू होती .परंतु परशुराम गावाकडील हा डोंगर हळूहळू खाली येत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाल…
Image
खोपी येथे गावठी दारु अड्डा उध्वस्त ! आरोपीचे जंगलात पलायन !!
खेड लोकनिर्माण प्रतिनिधी  खेड तातालुक्याच्या खोपी येथिल  गोरेवाडी ठिकाणी पोलिसांना खबरी कडून गुप्त माहिती मिळताच खेड पोलीस पथकाने धाड टाकुन एकुण 58 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या धाडीत गावठी दारु बनवताना आरोपी बाबू बाळाजी गोरे याने जंगलात पलायन केले असे पोलिसांनी सांगितले. या कार्यवाहीत दारु बनव…
रघुवीर घाटात पर्यटनासाठी गेलेला २४ वर्षीय वेरळच्या तरुणाचा शिंधीजवळील डोहात बुडून मृत्यु
खेड लोकनिर्माण प्रतिनिधी   गेेल्या 24 तासात तालुक्यात 32 मि.ली. तर एकुण  477 मि. ली. पावसाची नोंद  प्रशासनाकडे झाली आहे.  रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा आणि पर्यटकांना खुणवणारा व उंचावरून कोसळणारे व  फेसाळणारे धबधब्यांनी मोहीत करणारे रघुवीर घाटातील शिंधीजवळील एका डोहात ओमकार दहिवलकर रा. …
वृद्ध कलाकारांना मानधन मिळवण्यासाठी असलेली ४८ हजारापर्यंतची उत्पन्नमर्यादा वाढवण्यात यावी
देवरुख लोकनिर्माण प्रतिनिधी  शासनाकडून वृद्ध कलाकारांना मानधन मिळवण्यासाठी असलेली ४८ हजारापर्यंतची उत्पन्नमर्यादा वाढवण्यात यावी त्याचबरोबर शासकीय मानधन मिळण्याचा नमन कलावंतांसाठी असलेला 'क'' वर्गाचा दर्जा 'ब'' वर्गात मानधन मिळावे असा ठराव करण्यात आला. जिल्ह्यातील नमन कल…