उद्योजक वसंत उदेग कोकण आयडॉल पुरस्काराने सन्मानित, मुंबई मध्ये संपन्न झाला दिमाखदार सोहळा, सर्वसामान्य लोकांची सेवा करणे ,शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य देणे हाच माझा पक्ष : वसंत उदेग
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी  सर्वसामान्य लोकांची सेवा करणे , शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य देणे हाच माझा राजकीय पक्ष असल्याचे सांगून आमच्या कळवंडे गावच्या लोकांना गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा ही संकल्पना मी आधीच निवडली आहे आमच्या गावात चाकरमानी फार कमी आहेत. गावातील स्थानिक मंडळी शेती व्यवसायाव…
Image
घाणेखुंट कोतवली रस्त्याची दुरवस्था, ढोपरभर पाण्यातून मार्ग काढत शाळकरी मुले जातात शाळेत. जिल्हा परिषद च्या रस्ते विभागाचे दुर्लक्ष, ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात.
लोटे /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे) खेड तालुक्यातील घाणेखुंट, कोतवली, सोनगाव रस्त्याची दुरावस्था झाली असून शाळकरी विद्यार्थ्यांची आणि वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांचे आणि चिखलाचे साम्राज्य दिसून येत शाळकरी मुले कामगार वर्ग आणि ग्रामस्थांचे येथून मार्ग काढताना हाल होत आ…
Image
उत्तर कोकणात पावसाचा जोर, रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांचे आवाहन
रत्नागिरी प्रतिनिधी  रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोर धरला असुन सकाळपासून कायम पाऊस पडत असून रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी ओलांडून पुन्हा धोक्याच्या पातळीच्या जवळ आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासने अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी दिले आहे. सुरक्षेचा उपा…
Image
वरळी जी एम भोसले मार्ग येथील सार्वजनिक दोन बस स्टाॅप हटवले, प्रवाशांमध्ये संताप !
वरळी/ लोक निर्माण ( प्रसाद शेट्ये) वरळी जी एम भोसले मार्गावरील सार्वजनिक दोन बस स्टाॅप हटवण्याची गरज नसतानाही वरळी पोलिस ठाणे व तसेच तेथील रहेजा बिल्डर्स यांच्या बळावर जबरदस्तीने बेस्ट अधिकारी यांनी  दुसऱ्या ठिकाणावर स्थलांतरीत करण्यात आले असल्यामुळे तेथील नागरिकांना विनाकारण त्रास भोगावा लागत आह…
Image
ग्रामपंचायत गुणदे च्या वतीने संपूर्ण गावात वृक्षारोपण, एका आठवड्यात पाचशे झाडे लावण्याचा व संवर्धनाचा ग्रामपंचायतीचा संकल्प.
लोटे /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)  पंचायत समिती खेड यांच्या सूचनेप्रमाणे ग्रामपंचायत गुणदे च्या वतीने १३ जुलै रोजी संपूर्ण गावात वृक्षारोपण करण्यात आले. पंचायत समितीने दिलेल्या दोनशे झाडांमध्ये आणखी तीनशे झाडांची भर ग्रामपंचायतीने घातली आणि पाचशे झाडांचे वृक्षारोपण गुणदे येथील ग्रामदैवत, अंगणवाड्य…
Image
मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर एलएलबी परीक्षा उत्तीर्ण
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी   मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर नुकतीच एल.एल.बी. परीक्षा उत्तीर्ण झाले. राजकीय क्षेत्रासह सामाजिक व सहकार क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या वैभव खेडेकर यांनी एल.एल.बी.ची परीक्षा दिली होती. या परीक्षेतही ते उत्तीर्ण झाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन…
Image