उद्योजक वसंत उदेग कोकण आयडॉल पुरस्काराने सन्मानित, मुंबई मध्ये संपन्न झाला दिमाखदार सोहळा, सर्वसामान्य लोकांची सेवा करणे ,शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य देणे हाच माझा पक्ष : वसंत उदेग
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी सर्वसामान्य लोकांची सेवा करणे , शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य देणे हाच माझा राजकीय पक्ष असल्याचे सांगून आमच्या कळवंडे गावच्या लोकांना गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा ही संकल्पना मी आधीच निवडली आहे आमच्या गावात चाकरमानी फार कमी आहेत. गावातील स्थानिक मंडळी शेती व्यवसायाव…
• Balkrishna Kasar