मयत निलिमा चव्हाणचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवणार
चिपळूण /लोकनिर्माण (स्वाती हडकर) चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील २४ वर्षीय निलिमा चव्हाणचा मृतदेह मंगळवारी डोक्यावरील केस व भुवया नष्ट केलेल्या अवस्थेत दाभोळ खाडीत आढळला होता. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या प्रकरणातील गूढ कायम असले तरी निलिमाचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला असून तिच्…
रत्नागिरी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांना "बेस्ट चेअरमन परफॉरमन्स् अॅवार्ड २०२२" पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी  रत्नागिरी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांना "बेस्ट चेअरमन परफॉरमन्स् अॅवार्ड २०२२" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंटेलिक्चुअल पिपल्स् फाऊंडेशन ही संस्था दिल्ली येथे कार्यरत आहे. ही संस्था भारताची अर्थव्यवस्था, देवाण-घेवाण, कल्याणक…
Image
कोकण विभागात ३२ लाख ४२ हजार रोपे सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध - विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर
नवी मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी   कोकण विभागातील जिल्हयांमध्ये  असलेल्या 25 रोपवाटीकांमध्ये  32 लाख 42 हजार रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.  15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सव साजरा केला जाणार असून नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.    …
कवी नवनाथ रणखांबे लिखित 'प्रेम उठाव ' वाचनीय काव्यसंग्रह. समाजातील अनेक जळजळीत वास्तवाचे दर्शन
कल्याण लोकनिर्माण/ सौ. राजश्री फुलपगार    समाजातील अनेक जळजळीत वास्तवाचे दर्शन त्यांनी  कवितेच्या माध्यमातून लोकांपर्यंत शब्दबद्ध केले आहे अन्यायाच्या जळजळीत धगीला विझवण्याचे काम प्रेम उठाव नक्की करेल!        कवी नवनाथ रणखांबे लिखित 'प्रेम उठाव ' वाचनीय  काव्य संग्रह नुकताच वाचनात आला…
Image
जिल्हा नियोजन बैठकीमध्ये आमदार डॉ.राजन साळवींनी केले मतदार संघातील विकासाच्या दृष्टीने प्रमुख मुद्दे उपस्थित
राजापूर लोकनिर्माण/सुनील जठार   जिल्हा नियोजनची पहिला बैठक पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या अध्यक्षते खाली अल्पबचत सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय,रत्नागिरी येथे पार पडली.  सदर बैठकीमध्ये आमदार डॉ.राजन साळवी यांनी अत्यावश्यक व विकासाच्या दृष्टीने मतदार संघातील  प्रमुख मुद्दे उपस्थित करत पालकमंत्री नाम.…
Image
प्रेमलाराणी उद्धव पिसे यांचे दुःखद निधन
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी  शहरातील डायमंड कॉम्प्लेक्स येथील मूळचे बिदाल सातारा येथील असणारे सध्या चिपळूण येथील कपड्यांचे व्यापारी उध्दवशेठ पिसे यांच्या पत्नी सौ प्रेमलाराणी पिसे यांचे वयाच्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने नुकतेच निधन झाले.त्यांचा शहरातील महिला मंडळ यांच्या मध्ये सक्रिय…
Image
पालकमंत्री उदय सामंत यांनी चांदेराई गावातील पूरग्रस्त भागाची केली पाहणी
सुमारे ७७ दुकानांना मिळणार प्रत्येकी पन्नास हजार रुपये, टपरी धारकांना मिळणार प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत   जिल्हा नियोजनमधून चांदराईचा गाळ काढण्यासाठी पालकमंत्री देणार निधी रत्नागिरी लोकनिर्माण मानसी सावंत रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई या गावात राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह…
Image