कादवड येथे काळभैरव जयंती नमित्ताने आयोजित केलेल्या कब्बडी स्पर्धेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा, आमदार शेखर निकम यांची उपस्थिती.
चिपळूण/लोकनिर्माण प्रतिनिधी (संतोष शिंदे) कादवड क्रीडा मंडळ कादवड ने काळभैरव जयंती निमित्त आयोजित केलेल्या कब्बडी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या दिमाखाने पार पडला.या स्पर्धेमध्ये परिसरातील अनेक संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद 'जय हनुमान टेरव' संघाने प…
• Balkrishna Kasar