आता महाराष्ट्र शासन दामोदर नाट्यगृह व सहकारी मनोरंजन मंडळाच्या पाठीशी...!
मुंबई/लोकनिर्माण ( गणेश तळेकर) दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी मनोरंजन मंडळाच्या शिष्टमंडळाने काल मा सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर मनगुंटीवार साहेब यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधी निवेदन दिले. शंभर वर्षे जुने दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ यांच्या …
