चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून चिपळूण नगरपरिषद हद्दीत ४२ कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन मी विकासाला चालना देणारा मंत्री: उदय सामंत चिपळूणच्या पवन तलावासाठी दोन कोटी तर मैदानाला एक कोटी देणार:- पालकमंत्री सहा महिन्यापूर्वी ज्या कामाचे भूमिपूजन केले आणि त्यांचे उदघाटन केल्याचे मला आनंद:- …
