धामेली भोजने वाडी येथे रामनवमी २०२५ उत्सवाचे आयोजन
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी तालुक्यातील धामेली भोजने वाडी येथे दरवर्षी रामनवमी उत्सव विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरे केले जातात. मागील वर्षी पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी तालुक्यातून अनेक पालखी नृत्य पथकांनी सहभाग घेतला होता. या वर्षी दिवसभर विविध कार्यक्रम हो…
• Balkrishna Kasar