राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
राजापूर लोकनिर्माण प्रतिनिधी कुणबी समाजाचे आधारस्तंभ, राजापुरातील अजातशत्रू व्यक्तिमत्व आणि शेकडो गरीब कुटुंबांचा आधारवड असलेले प्रकाश कातकर यांचे आज कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच राजापूर शहरावर शोककळा पसरली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शोकाकुल …
