देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
संगमेश्वर लोकनिर्माण प्रतिनिधी १ मे हा महाराष्ट्र आणि कामगार दिन, यादिवशी लोकनिर्माण वृत्तपत्र गेली दहा वर्षे देवरुख येथे जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिकपणे साजरा करत आहे. यावेळी कर्तृत्ववान महिला आणि गुणवंत विशेष अधिकारी यांना लोकनिर्माण सन्मान  हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असतो.    याव…
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
राजापूर लोकनिर्माण प्रतिनिधी    कुणबी समाजाचे आधारस्तंभ, राजापुरातील अजातशत्रू व्यक्तिमत्व आणि शेकडो गरीब कुटुंबांचा आधारवड असलेले प्रकाश कातकर यांचे आज कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच राजापूर शहरावर शोककळा पसरली.  सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शोकाकुल …
Image
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी  रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर दिनांक ७ ते २९ एप्रिल एस एम जोशी विद्यानिकेतन, नवनिर्माण शिक्षण संस्था मिरजोळे रत्नागिरी येथे सुरु आहे. विद्यार्थ्यांचा उत्तम सहभाग लाभला असून कोविड नंतर प्रथमच हे शिबीर होत आहे.  या शिबीराच्या समारोप सोहळ्याला जेष्ट …
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
पनवेल /लोकनिर्माण( सुनिल भुजबळ) पनवेल प्रेस क्लब या संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड तर उपाध्यक्षपदी सागर पगारे यांची निवड करण्यात आली शनिवारी तारीख २६ एप्रिल रोजी नवीन पनवेल येथील श्री संत साईबाबा प्राथमिक विद्यालयात संस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष घरत …
Image
गोरगरिबांचा कैवारी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कातकर यांचे निधन
राजापूर लोकनिर्माण प्रतिनिधी  राजापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. अनेकांचा आधारवड ठरलेले, अनेकांचे संसार मार्गी लावणारे, तरुणाच्या हाताला काम देणारे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कातकर यांचे आज कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ५३ वर्षे होते. त्यांच्या अचानक जाण्याने निकटव…
Image
शिरगाव रस्ता पास असूनही ३ वर्षे पीडब्लूडि ची टोळवा टोळवी!
खेड लोकनिर्माण (काका भोसले ) खेड तालुक्यातील एक भयानक प्रकार उघड झालाय. शिरगावचा डांबरीकरण रस्ता 2022 मध्ये पास होऊन त्याचे आमदार फंडातले 66लाख 50 हजार येऊनही भोसलेवाडी ते पिंपळवाडी असा 6 किलोमीटर चा रस्ता न झाल्याबद्दल शिरगाव गाव चक्राऊन गेले आहे.  या संदर्भात माहिती अशी की, 2022 ला शासनाने एक विश…
अटारी-वाघा बॉर्डर १ मे पर्यंत बंद; पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासात भारत सोडण्याचे आदेश; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीतून पाकची कोंडी
नवी दिल्ली लोकनिर्माण न्युज टीम  पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी सीसीएस म्हणजे कॅबिनेट सुरक्षा सेक्युरिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत काश्मीरमधील दहशवाद आणि पाकिस्तान या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली असून ५ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.   संरक्षणम…
Image